पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् शाळेत प्रवेशोत्सव आणि विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ संपन्न
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् शाळेत प्रवेशोत्सव आणि विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ संपन्नपिंपरी: क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, चिंचवडगाव येथे विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ संपन्न झाला. आदिवासी…
ग्रंथ वाचल्या शिवाय संत समजत नाही
ग्रंथ वाचल्या शिवाय संत समजत नाही!आणि संत समजल्याशिवाय भगवंत भेटत नाही!मित्रांनो, संतांनी समाजाचा संसार सुंदर करण्याचा ध्यास घेतला होता! त्यांची प्रत्येक ओवी आणि अभंग हा सुंदरतेचा श्वास होता! अवघाची संसार…
शरीर एक आनंदाचा डोह
शरीर एक आनंदाचा डोहजन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत आनंदाचा शोध करीत असतो.त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचा अनुभव असा असतो की,आनंदाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात त्याचे आयुष्यच संपते,पण आनंद हाताला लागत नाही. जमिनीवर…
पवना शिक्षण संकुलातील नवीन विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
पवना शिक्षण संकुलातील नवीन विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकपवनानगर :आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शासनाने परिपत्रक काढून मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आले…
नवीन समर्थ विद्यालयात प्रवेशोत्सव
तळेगाव दाभाडे:नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विविध नाविण्यपूर्ण कल्पनांसह शाळेमध्ये नव्याने प्रविष्ट झालेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचा…
आंदर मावळातील कांब्रेत लॅड स्लाइडिंगची भीती कायम
वडगाव मावळ: आंदर मावळातील कांब्रे येथे दरड कोसळण्याची भीती कायम आहे.चार दिवसापूर्वी गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या पुरातन गुहेजवळ लँड स्लाइडिंग झाले आहे,या लॅड स्लाइडिंगची भीती गावक-यामध्ये आहे.प्रशासनाने गावक-यांना या अनुषंगाने…
जग जिंकण्यापेक्षा मन जिंकूया!
जग जिंकण्यापेक्षा मन जिंकूया!होय मित्रांनो, मी जगात केवळ जगण्यासाठी नव्हे तर जग.. जिंकण्यासाठी आलेलो आहे. पण त्यासाठी सर्वप्रथम एक महत्त्वाची अट आहे की, एक वेळ जग जिंकता आलं नाही तरी…
शरीर साक्षात परमेश्वर” सैतान सुद्धा.”
“शरीर साक्षात परमेश्वर” सैतान सुद्धा."शरीर एक वास्तू माणूस ज्या घरात राहतो त्या घराला वास्तू असे म्हणतात. ही वास्तू सदैव ”तथास्तु तथास्तु” असा आशीर्वाद त्या घरात राहणाऱ्या माणसांना देत असते. आपल्या…
वारू ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
वारू ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच शाहिदास निंबळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूरपवनानगर :पवनमावळातील वारु ब्राम्हणोली सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्यानेग्रुप ग्रामपंचायत वारु-ब्राम्हणोली…
भामा-आसखेड धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन
मुंबई:महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भामा आसखेड धरणग्रस्तांना पुनर्वसना संदर्भात प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी…