शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
कामशेत: कार्तिक(शंभू) नवनाथ शिरसट याच्या वाढदिवसानिमित्त नेसावे येथे मोफत दंत व आरोग्य तपासणी शिबीर झाले. या शिबीरामध्ये डाॅ.सोमेश माने, डाॅ. रोहीत जाधव,डाॅ.व्यंकटेश नंदनकर यांनी तपासणी केली.शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरीकांनी…