वडगाव मावळ:
वडगाव मावळचे माजी सरपंच तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव बाबुराव म्हाळसकर (आण्णा )वय वर्षे (८१ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी मुले, मूली, सुना, जवाई, नातवंडे असा परिवार आहे. मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर त्यांचे बंधू पुत्र होत.तर माजी ग्रामपंचायत सदस्य भरत म्हाळसकर त्यांचे पुत्र तर माजी उपसभापती दिपाली म्हाळसकर सुनबाई होत.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन