

कामशेतमध्ये २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
कामशेतमध्ये २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन दुर्गसेवक कै. राज बलशेटवार यांच्या स्मरणार्थ उपक्रम कामशेत : “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या सामाजिक भावनेतून, सह्याद्री प्रतिष्ठान मावळ आणि पुणे-पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दुर्गसेवक कै. राज बलशेटवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात…

तळेगाव-ठाकरवाडी-सोमाटणे फाटा रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य; नागरिक भयभीत
तळेगाव-ठाकरवाडी-सोमाटणे फाटा रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य; नागरिक भयभीत तळेगाव दाभाडे : शहरातून ठाकरवाडी मार्गे सोमाटणे फाट्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचा वापर तळेगाव गावठाण, काकडे वस्ती, शेलार वस्ती, शिंदे वस्ती, ठाकरवाडी तसेच सोमाटणे भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. हा रस्ता सोमाटणे फाट्याशी गाव भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. अनेक…

सनदी लेखापाल परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने संपन्न
सनदी लेखापाल परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने संपन्न पिंपरी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) या संस्थेने मे २०२५ मध्ये घेतलेल्या सी.ए. अंतिम परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या सीमा चौधरी व अनिकेत वढणे या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आला. बुधवारी (दि. १६ जुलै २०२५) पार पडलेल्या या…

सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव स्थानकावर थांबा द्यावा : पुणे प्रवासी संघाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव स्थानकावर थांबा द्यावा : पुणे प्रवासी संघाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका तळेगाव दाभाडे : तळेगाव रेल्वे स्थानकावर सिंहगड एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11009 आणि 11010) ला थांबा देण्याच्या मागणीसाठी पुणे प्रवासी संघ (PPS) या ६६ हून अधिक प्रवासी संघटनांच्या महासंघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अॅड. नितेश शांताराम नेवशे यांच्या मार्फत…

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न- जनरेटिव्ह एआय, मल्टी एजंट तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसीय प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद
नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न– जनरेटिव्ह एआय, मल्टी एजंट तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसीय प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तalegaon येथे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन (RAG) आणि एजेंटिक AI या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसीय प्राध्यापक विकास कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. या कार्यशाळेचे प्रायोजन…