
पायी दिंडी साठी पन्नास हजार रुपये अनुदानाची मागणी
पुणे: आषाढी वारी पायी चालणाऱ्या दिंड्यांसाठी चालकसाठी पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ द्या तसेच सर्व वारकऱ्यांना भजनी मंडळींना आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रीय वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केली आहे राष्ट्र जन फाउंडेशन व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. पालखी दिंडी चालक मालक वारकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाअधिकारी रघुनाथ गावडे …