Category: Uncategorized

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश

तळेगाव दाभाडे: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानज्योती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धांमध्ये नवलाख उंबरे शाळेतील कोमल कैलास मते हिने वक्तृत्व स्पर्धेमध्ये  द्वितीय क्रमांक पटकावला.सन्मानचिन्ह आणि रोख…

दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन

तळेगाव दाभाडे,  : समाज हिताकरिता उदार अंतकरणाने सदैव भरभरून मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व सनदी लेखापाल (सीए)  चंद्रकांत माणिकलाल शहा अर्थात सी. एम. शहा (वय.९३) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते…

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा

वडगाव मावळ: पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस व मावळ तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या वतीने राजमाता जिजाऊ माॅ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध लेखन व…

स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा २० एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा: अध्यक्षपदी अजय धडवले, कार्याध्यक्षपदी प्रवीण कुडे तर कार्यक्रमप्रमुखपदी संजय दंडेल

वडगाव मावळ : स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणारा सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी २० एप्रिल रोजी संपन्न करण्याचे निश्चित करण्यात आले असून सामुदायिक विवाह सोहळा समिती २०२५ च्या…

निरोगी आरोग्यासाठी योगयुक्त जीवन शैली ही काळाची गरज- माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

तळेगाव दाभाडे: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात योगाला अनन्य साधारण महत्व आहे. निरोगी जीवन व्यथित करण्यासाठी नियमित योगा, प्राणायाम करणे काळाची गरज आहे. सध्याच्या गतिमान युगात निरोगी आरोग्यासाठी योगाला जीवनाचा अविभाज्य घटक…

रविवार दिनांक १२ जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर

रविवार दिनांक १२ जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिरपिंपरी : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट युथ टीम आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आयोजित इयत्ता दहावीच्या (एस. एस. सी.) मार्च २०२५…

पिंपरी न्यायालयात नव्याने रुजू सहायक सरकारी वकिलांचे ॲडव्होकेटस् बारच्या वतीने स्वागत

पिंपरी : पिंपरी न्यायालयात नव्याने रुजू झालेल्या सहायक सरकारी वकिलांचा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने फुलांचे रोपटे देऊन स्वागत आणि सन्मान करण्यात आला. पिंपरी न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील…

लहुवंदना पाठांतर स्पर्धेचे आयोजन

पिंपरी:  क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंग आणि लोकजागर ॲक्टिव्हिटी यांच्या वतीने लहुवंदना पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे शौर्य, त्याग आणि त्यांच्या…

वडगाव मावळला पिंक रिक्षाचे स्वागत व जनजागृती

वडगाव मावळ: महिला बालकल्याण योजनेअंतर्गत एकात्मिक बाल विकास योजना पुणे यांच्या माध्यमातून शहरात महिला सक्षमीकरण व महिलांना रोजगार निर्मिती यासाठी पिंक (गुलाबी) रिक्षाचे स्वागत व जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन कुलस्वामिनी महिला…

साहित्यातून सामाजिक एकोपा निर्माण व्हावा!” – डॉ. माधव सानप

पिंपरी:  “साहित्यातून सामाजिक एकोपा निर्माण व्हावा!” असे आवाहन निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ. माधव सानप यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे केले.…

error: Content is protected !!