पनवेल: आषाढी एकदशी निमित्त महालक्ष्मीनगर मंदीर परिसरात महालक्ष्मी नगर गार्डन ग्रुप तर्फे सर्व भाविकांना फराळ वाटप करण्यात आला.भारत विकास परिषद, पनवेल शाखा तर्फे महिलांना तुळशी व कापडी पिशवी वाटप करण्यात आले.नेरे ग्रामपंचायत नवीन पनवेल मार्फत विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सूत्रसंचालन सुनील दौंड उपाध्यक्ष ,महालक्ष्मी नगर असोसिएशन यांनी केले.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा