

कामशेत: जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने १०० सायकलीचे वाटप करून दहीहंडी एक वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
त्यातील काही सायकलींचा लाभ हा मावळ तालुक्यातील करंजगावच्या विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने करंजगावचे उपसरपंच नवनाथ ठाकर.यांनी संस्थेच्या सदस्यांना विनंती केली व त्यांच्या विनंतीला मान देऊन करंजगावच्या ५० विद्यार्थ्यांना ५० सायकलचा वाटप करण्यात आले आहेत.यावेळी जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशनचे सदस्य, करंजगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे



