परिपाठ भेदांच्या भिंती भेदून समानता शिकवतो: पद्मश्री गिरीश प्रभुणे
परिपाठ भेदांच्या भिंती भेदून समानता शिकवतो: पद्मश्री गिरीश प्रभुणेपिंपरी:“परिपाठातून सद्विचारांचा, देशप्रेमाचा नकळत संस्कार होतो. त्यामुळे परिपाठातून भेदांच्या भिंती भेदून समानतेची शिकवण मिळते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश…
अथर्व विजय येवले सोशल फाउंडेशन तर्फे कान्हेत भरड धान्य प्रशिक्षण
वडगाव मावळ:अथर्व विजय येवले सोशल फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कान्हे येथे भरड धान्य प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. कान्हे येथे पंचक्रोशीतील ४५ महिलांनी या शिबीरात सहभाग…
नाम आणि हरिपाठ
नाम आणि हरिपाठज्ञानेश्वर महाराजांनी,’ज्ञानेश्वरी, अमृतानुभव चांगदेव पासष्टी व ‘अभंग’ असे वाड्•मय प्रसूत केले. सत्तावीस अभंगांनी युक्त असा हरिपाठ हा त्या वाड्•मयातील महत्त्वाचा छोटा ग्रंथ आहे. हरिपाठाच्या या सत्तावीस अभंगांतून ज्ञानेश्वर…
टाकवे बुद्रुकच्या इंद्रायणी आणि वडेश्वरच्या अंद्रायणी नदीवरील पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुले होणार: आमदार सुनिल शेळके
टाकवे बुद्रुक:आंदर मावळातील विकास कामांची आमदार सुनिल शेळके यांनी पाहणी केली.१५ ऑगस्टला टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पूल व वडेश्वर येथील पूल वाहतुकीसाठी होणार खुला होणार असल्याची माहिती आमदार…
वनराई संस्थेतर्फे अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
वनराई संस्थेतर्फे अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पणपुणे: डी.एस.एम.कंपनीच्या वतीने वनराई संस्था आणि साम्राज्य प्रतिष्ठानच्या सहकार्याने अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण सह्याद्री हॉस्पीटलसाठी करण्यात आले. यावेळी डी.एस.एम.कंपनीचे व्यवसाय संचालक – निलेश कुकलेकर, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया,…
कैवल्यधाम योग संस्थेत गोव्यातील शिक्षकांनी घेतले योगधडे
लोणावळा:कैवल्यधाम योग संस्था लोणावळा आणि शिक्षण संचालनालय, क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा शिक्षण विकास महामंडळ, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शाळेतील मुलांना योग प्रशिक्षण देण्याकरिता गोवा येथील…
येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी प्रियंका सुखदेव घारे
पवनानगर:येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी प्रियंका सुखदेव घारे यांची बिनविरोध निवड झाली.मावळते सरपंच जयवंत घारे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. मंडलाधिकारी मारूती चोरमाले यांच्या…
नवीन समर्थ विद्यालयास माजी विद्यार्थ्याकडून ई-लर्निंग प्रोजेक्टरची भेट
तळेगाव स्टेशन:माजी विद्यार्थ्यांकडून नवीन समर्थ विद्यालयास दोन ई लर्निंग प्रोजेक्टर सेट भेट देण्यात आले. नवीन समर्थ विद्यालयातील शैक्षणिक वर्ष सन १९८४-८५ मधील विद्यार्थ्यांनी विद्यालयास सदिच्छा भेट देऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दोन…
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
टाकवे बुद्रुक:मोकाट जनावरांना आळा घालावा, अशी मागणी माळेगाव खुर्द येथील ग्रामस्थांनी केली आहे. धूळवाफेवर पेरणी केलेल्या भात रोपांची नासाडी होऊ नये,यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. तर मोकाट जनावरांवर बिबट्याने…
कामशेत येथील शाळांत विविध उपक्रमांचे आयोजन
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप
कामशेत येथील शाळांत विविध उपक्रमांचे आयोजनशाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटपकामशेत :- येथील जिल्हा परिषद पाथमिक शाळा येते नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात…