वनराई संस्थेतर्फे अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
पुणे: 
डी.एस.एम.कंपनीच्या वतीने वनराई संस्था आणि साम्राज्य प्रतिष्ठानच्या सहकार्याने अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण सह्याद्री हॉस्पीटलसाठी करण्यात आले.

यावेळी डी.एस.एम.कंपनीचे व्यवसाय संचालक – निलेश कुकलेकर, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त धन्यकुमार चोरडिया, सचिव अमित वाडेकर, साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील, सह्याद्री हॉस्पीटलच्या डेप्युटी जनरल मॅनेजर स्नेहल साहू, चीफ मार्केटिंग ऑफिसर – मनीष राय, एच.आर.आणि ॲडमिन मॅनेजर नितीन पाठक, शशांक गराडे, मंगेश काळे, ऋषिकेश दुधम उपस्थित होते.

error: Content is protected !!