“विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल”

“विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल”पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे हे चांगलेच* पण ….अखंड नामाचा उच्चार करून “देहाची पंढरी” करणे हे त्याहून चांगले. नामजप किंवा नामस्मरण करण्यासाठी* काळाची, वेळेची किंवा स्थळाची…

शंकर महादू सावंत यांचे निधन

सोमाटणे:गोडुंब्रे येथील प्रगतशील शेतकरी शंकर महादू सावंत (वय ८६)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,चार मुली,सुन, जावाई,नातवंडे असा परिवार आहे.देवराम सावंत त्यांचे पुत्र होत. सौरभ सावंत,प्रतिक सावंत त्यांचे नातू…

मामासाहेब खांडगे विद्यालयात विठ्ठल नामाचा गजर

तळेगाव स्टेशन:मामासाहेब खांडगे विद्यालयात विद्यार्थ्यांनी  ‘आषाढी वारीचा’ आनंद लुटला. मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पूर्वप्राथमिक गटापासून इ .१० वी च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पांडुरंगाच्या आरतीने…

श्रीराम विद्यालयायात दिंडी सोहळा उत्साहात

नवलाखउंब्रे:आषाढी एकादशीच्या निमित्त इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या श्रीराम विद्यालय नवलाखउंबरे या माध्यमिक विद्यालयात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. रामनाथ बंधाले,सुरेश शेटे.जालिंदर शेटे, मारूती नरवडे, पाटील बुवा गायकवाड, श्रीराम भजनी मंडळाचे…

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ५००० हजार रोपांचे वाटप

वडगाव मावळ: मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरात वृक्षसंवर्धन वाढीसाठी नागरिकांना ५००० झाडांचे वाटप करण्यात आले. मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चाने वडगाव कातवीतील रहिवाशांसाठी “मागेल त्याला मोफत झाड”…

असवले इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पालखी सोहळ्यात विठ्ठल नामाचा गजर

टाकवे बुद्रुक:येथील बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल व सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी काढलेल्या पालखी सोहळ्यात विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. हा दिंडी सोहळा आनंदात पार पडला,…

कामशेतला सापडला आठ फूट अजगर

कामशेत: येथे आढळलेल्या आठ  फूटी अजगराला अधिवासात सोडून देण्यात आले.वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या टीमने हे काम फत्ते केले. वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य सोन्या वाडेकर, तेजस शिंदे, कार्तिक गायकवाड यांनी ८ फुटी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असा असेल पंढरपूर दौरा

पंढरपूर:शासकीय पुजेच्या निमित्तानं महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री श्री.विठ्ठलाला काय साकडं घालतात, याकडं संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा होईल. आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्रासह अन्य राज्यातील…

कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मनिषा योगेश लालगुडे बिनविरोध

कामशेत:कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मनिषा योगेश लालगुडे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते सरपंच अनिल येवले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मंडलाधिकारी सचिन कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली…

दिवड जिल्हा परिषद शाळेत वृक्ष, ग्रंथ,विज्ञान अन आरोग्य दिंडी

सोमाटणे:दिवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालखी सोहळा रंगला.वृक्षदिंडी,ग्रंथदिंडी,विज्ञान दिंडी व आरोग्यदिंडी तून विद्यार्थ्यानी सामाजिक संदेश दिला.सामाजिक संदेश देत ही दिंडी संपूर्ण गावातून पायी निघाली. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक,पालक…

error: Content is protected !!