आंदर मावळातील कांब्रेत लॅड स्लाइडिंगची भीती कायम
वडगाव मावळ: आंदर मावळातील कांब्रे येथे दरड कोसळण्याची भीती कायम आहे.चार दिवसापूर्वी गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या पुरातन गुहेजवळ लँड स्लाइडिंग झाले आहे,या लॅड स्लाइडिंगची भीती गावक-यामध्ये आहे.प्रशासनाने गावक-यांना या अनुषंगाने…
जग जिंकण्यापेक्षा मन जिंकूया!
जग जिंकण्यापेक्षा मन जिंकूया!होय मित्रांनो, मी जगात केवळ जगण्यासाठी नव्हे तर जग.. जिंकण्यासाठी आलेलो आहे. पण त्यासाठी सर्वप्रथम एक महत्त्वाची अट आहे की, एक वेळ जग जिंकता आलं नाही तरी…
शरीर साक्षात परमेश्वर” सैतान सुद्धा.”
“शरीर साक्षात परमेश्वर” सैतान सुद्धा."शरीर एक वास्तू माणूस ज्या घरात राहतो त्या घराला वास्तू असे म्हणतात. ही वास्तू सदैव ”तथास्तु तथास्तु” असा आशीर्वाद त्या घरात राहणाऱ्या माणसांना देत असते. आपल्या…
वारू ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
वारू ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच शाहिदास निंबळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूरपवनानगर :पवनमावळातील वारु ब्राम्हणोली सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्यानेग्रुप ग्रामपंचायत वारु-ब्राम्हणोली…
भामा-आसखेड धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन
मुंबई:महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भामा आसखेड धरणग्रस्तांना पुनर्वसना संदर्भात प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी…
आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी हांडे उपाध्यक्ष पदी आंभोरे
वडगाव मावळ:आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी हनुमंत हांडे यांची तर उपाध्यक्ष पदी सिताराम आंभोरे यांची निवड झाली. हांडे आणि आंभोरे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड…
नामाची आवडी तोचि जाणा देव।
न धरी संदेह कांही मनी।।
“ज्ञानेशांचा संदेश”प्रथम आवृत्ती १९६१सार्थ हरिपाठ अभंग २७ वा शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान।समाधि संजीवन हरिपाठ।। समाधीचे दोन प्रकार आहेत. एक संजीवन समाधी व दुसरी ताटस्थ समाधी. योगाच्या…
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवाकार्याचा शुभारंभ
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवाकार्याचा शुभारंभपिंपरी:विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पंढरपूरपर्यंत मोफत आरोग्यसेवा आणि औषधोपचाराचा उपक्रम गेल्या सदतीस वर्षांप्रमाणे याही वर्षी राबविण्यात आला आहे, अशी माहिती विश्व…
आपणच आपले भाग्यविधाते….एक समर्पक चिंतन….
आपणच आपले भाग्यविधाते….एक समर्पक चिंतन….मित्रांनो,जे आपल्या नशिबात लिहिलं असेल तेच होईल असं अनेकदा कानावर घरची अथवा आजूबाजूची माणसं किंवा कधीतरी साधुसंत वगैरे मंडळी देखील असं कधीतरी बोलून जातात. नियती असेल…
लोणावळ्यातील भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू दोन जण गंभीर
लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गाला लोणावळ्याजवळ ऑइल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागली.या अपघाताने वाहतूक कोंडी झाली, आगीच्या ज्वाळा दूर पर्यंत दिसल्या,मदत कार्याला वेग आला. तर माणुसकीचे दर्शन घडले.एका टँकरने चार जणांचा…