सोमाटणे:
गोडुंब्रे येथील प्रगतशील शेतकरी शंकर महादू सावंत (वय ८६)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,चार मुली,सुन, जावाई,नातवंडे असा परिवार आहे.देवराम सावंत त्यांचे पुत्र होत. सौरभ सावंत,प्रतिक सावंत त्यांचे नातू होत.

error: Content is protected !!