Category: अन्य बातम्या

प्रवचनकार बबनराव भानुसघरे यांचे निधन

लोणावळा:मावळतालुक्यातील ज्येष्ठ  वारकरी,प्रवचनकार किर्तनकार ह. भ प बबन महाराज विष्णू भानुसघरे(वय ७५) यांचे निधन झाले.संत तुकाराम महाराज पादुका ट्रस्टचे ते विश्वस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी  असा परिवार आहे.…

आनंददायी भेट

आनंददायी भेटमी गावा पासून साधारण दोन किलोमीटरच्या अंतरावर शेतात राहतो.शेतात तीन चार घरे आहेत.घरापासून पश्चिम पट्ट्यातील गावाकडे रस्ता गेलेला आहे.या रस्त्याचे काम होऊन दहा ते पंधरा वर्षे झाले होते.रस्ता पूर्ण…

अनुसयाबाई खरमारे यांचे निधन

घोणशेत:येथील जुन्या पिढीतील अनुसयाबई सुदाम खरमारे(वय ७५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.कै.अनुसयाबाई यांचे पती घोणशेतचे माजी सरपंच होता.त्यांच्या पश्चात मुलगा,तीन मुली,सुन,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचेपती माजी सरपंच पै.सुदाम बुधा खरमारे यांच्या निधनानंतर…

दीपोत्सवातून शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

दीपोत्सवातून शिवराज्याभिषेक सोहळा संपन्नपिंपरी:छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी खिंवसरा – पाटील शैक्षणिक संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा संगीत नाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण…

लाडूभाऊ भिकाजी खांडभोर यांचे निधन

टाकवे बुद्रुक :नागाथली येथील वारकरी संप्रदायातील ह.भ.प.लाडूभाऊ भिकाजी खांडभोर( वय ८५) यांचे वृद्धपकाळाने  निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जवाई, नातवंडे असा परिवार आहे.अरुण लाडुभाऊ खांडभोर,एकनाथ लाडूभाऊ खांडभोर,सुरेश लाडूभाऊ…

३५०व्या राज्याभिषेका निमित्त महर्षी कर्वे आश्रम शाळेत साकारली भव्य रायगड प्रतिकृती

३५०  व्या राज्याभिषेका निमित्त महर्षी कर्वे आश्रम शाळेत साकारली भव्य रायगड प्रतिकृतीकामशेत:येथील महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळेच्या प्रांगणात  शाळेतील ४३६ विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस अथक श्रमदान करून  ३५०  फूट भव्य दिव्य अशी…

प्रशांत आणि समृद्धी पेट्रोलियम येथे बक्षीसांची लयलूट

प्रशांत आणि समृद्धी पेट्रोलियम येथे बक्षीसांची लयलूटइंदोरी:तळेगाव चाकण रस्त्यावरील प्रशांत पेट्रोलियम व चाकण भांबोली रस्त्याला आंबेठाण येथील समृद्धी पेट्रोलियम येथे पेट्रोल व किंवा डिझेल भरा आणि गृहोपयोगी  बक्षीसे जिंका असे…

आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते Savibhar Oil Companyचे उद्घाटन

आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते Savibhar Oil Companyचे उद्घाटनसोमाटणे:येथील भरत मु-हे व सिद्धेश मु-हे  यांच्या Savibhar Oil Companyचे आमदार शरद सोनवणे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकचे संचालक माऊली दाभाडे…

मावळ पंचायत समितीच्या माजी सदस्या शकुंतला बो-हाडे यांचे निधन

वडगांव मावळ:मावळ पंचायत समितीच्या माजी सदस्या शकुंतला पंढरीनाथ बो-हाडे(वय  ७१ )यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले,मुली,सुना,जवाई,नातवंडः असा परिवार आहे.   दिनेश बो-हाडे,किरण बो-हाडे त्यांचे पुत्र तर वैशाली गोडे,शैला मदगे ,जयश्री भालचिम कन्या…

विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगलमूर्ती मिसळ व भेळच्या ५० व्या शाखेचे उद्घाटन
आमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके, निलेश लंके यांची  उपस्थिती

विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगलमूर्ती मिसळ व भेळच्या ५० व्या शाखेचे उद्घाटनआमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके, निलेश लंके यांची  उपस्थितीशिक्रापूर:असंख्य ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी साळमुख फाटयाची सुप्रसिद्ध मंगलमूर्ती मिसळ व भेळ चाकण…

error: Content is protected !!