घोणशेत:
येथील जुन्या पिढीतील अनुसयाबई सुदाम खरमारे(वय ७५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.कै.अनुसयाबाई यांचे पती घोणशेतचे माजी सरपंच होता.त्यांच्या पश्चात मुलगा,तीन मुली,सुन,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचे
पती माजी सरपंच पै.सुदाम बुधा खरमारे यांच्या निधनानंतर कुटूबाची जबाबदारी त्यांनी खंबीरपणे संभाळली.
बाळासाहेब खरमारे त्यांचे पुत्र तर देवराम खरमारे व यशवंत खरमारे दीर होत.