वडगांव मावळ:
मावळ पंचायत समितीच्या माजी सदस्या शकुंतला पंढरीनाथ बो-हाडे(वय  ७१ )यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले,मुली,सुना,जवाई,नातवंडः असा परिवार आहे.
   दिनेश बो-हाडे,किरण बो-हाडे त्यांचे पुत्र तर वैशाली गोडे,शैला मदगे ,जयश्री भालचिम कन्या होत.मावळ विकास आघाडी कडून त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. त्यांना शेती,राजकारण,समाजकारण याची आवड होती.ग्रामीण भागातील नेतृत्व त्यांच्या रूपाने पुढे आले होते.

error: Content is protected !!