टाकवे बुद्रुक :
नागाथली येथील वारकरी संप्रदायातील ह.भ.प.लाडूभाऊ भिकाजी खांडभोर( वय ८५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जवाई, नातवंडे असा परिवार आहे.अरुण लाडुभाऊ खांडभोर,एकनाथ लाडूभाऊ खांडभोर,सुरेश लाडूभाऊ खांडभोर त्यांचे पुत्र होत.