प्रशांत आणि समृद्धी पेट्रोलियम येथे बक्षीसांची लयलूट
इंदोरी:
तळेगाव चाकण रस्त्यावरील प्रशांत पेट्रोलियम व चाकण भांबोली रस्त्याला आंबेठाण येथील समृद्धी पेट्रोलियम येथे पेट्रोल व किंवा डिझेल भरा आणि गृहोपयोगी  बक्षीसे जिंका असे आवाहन  उद्योजक प्रशांत भागवत, स्वप्निल भागवत,सौरभ भागवत ,शांताराम भागवत  यांनी केले.
प्रत्येक वेळी दोनशे लिटर डिझेल खरेदी करा आणि पाण्याचा जार मोफत घेऊन अशी ऑफर देण्यात आली आहे.विजयादशमीच्या मुहुर्तावर बक्षीसांची लयलूट करणारी ही ऑफर दिवाळी पर्यत असणार आहे.ऐन दिवाळीच्या सणासुदीत आपण टिव्ही, टिफीन सेट, पाण्याचे जार,हेल्मेट,ज्यूससर,डिनर सेट अशा विविध गृहोपयोगी वस्तू जिंकू शकता.
यासाठी आपणांस प्रशांत पेट्रोलियम किंवा समृद्धी पेट्रोलियम येथे पाचशे रूपये,एक हजार रूपये अथवा दोन हजार रूपये इतके पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करून कुपन भरून द्यावे लागणार आहे.मंगळवार ता.२४ ऑक्टोबर ते रविवार ५ नोव्हेंबर अशी १६ दिवस ही ऑफर असणार आहे.
मागील चार वर्षापासून प्रशांत पेट्रोलियम व समृद्धी पेट्रोलियम येथे डिझेल किंवा पेटेल खरेदी करणा-या ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेतला आहे.त्यामुळे सणासुदीचा आनंद अधिक द्विगुणित झाल्याच्या भावना अनेक ग्राहकांनी  व्यक्त केल्या आहे.
उद्योजक प्रशांत भागवत म्हणाले,”समाजाचे आपण देणं लागतो या भावनेतून मागील चार वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे.त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.ग्राहकांच्या आनंदात सहभागी होण्याची ही संधी असते.जास्तीत ग्राहकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.
क्वॉलिटी आणि क्वाॅटिटी मध्थे आम्ही नंबर वन असून स्वच्छता,  फ्री नायट्रोजन हवा, स्वच्छ  स्वच्छतागृह , थंड पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा बाराही महिने आम्ही ग्राहकांना देण्यास कटिबद्ध असल्याचा दावा भागवत यांनी केला.

error: Content is protected !!