Category: अन्य बातम्या

तुटलेला चेंबर दाखवा..अन् नगराध्यक्षांच्या माध्यमातून..नवीन चेंबर बसवा

वडगाव मावळ:वडगाव मावळ नगरपंचायतीचे  नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहरात “तुटलेला चेंबर दाखवा..अन् नगराध्यक्षांच्या माध्यमातून..नवीन चेंबर बसवा.” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा दरम्यान नगराध्यक्ष मयूर ढोरे…

समिंद्रा चिमाजी विटे यांचे निधन

तळेगाव दाभाडे:येथील जुन्या पिढीतील  समिंद्रा चिमाजी विटे ( वय ७९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक नेते सुहास विटे त्यांचे  पुत्र तर नंदा शिंदे,बेबी खराबी,पुष्पा तुपे…

कळकराईच्या जिल्हा परिषद शाळेचे छत उडाले

टाकवे  बुद्रुक:वादळी वा-याने आंदर मावळातील  कळकराईच्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले आहे. एकावर्ग खोलीचे एका बाजूच्या छतांचे  पत्रे उडून गेले आहे . प्रशासनाने याची दाखल घेऊन शाळा सुरु होण्यापुर्वी…

आजच्या परिस्थितीत सुद्धा पत्रकार निर्भयपणे काम करतात हे कौतुकास्पद :  विश्वंभर चौधरी

आजच्या परिस्थितीत सुद्धा पत्रकार निर्भयपणे काम करतात हे कौतुकास्पद :  विश्वंभर चौधरीमराठी पत्रकार परिषद शाखा बीड आयोजित मराठवाड्यातील पत्रकारांचे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळाबीड (श्रावणी कामत):देशात उद्भवत असलेल्या गंभीर परिस्थितीचा…

अज्ञात कारणासाठी पारवडीतील इसमाचा खून

वडगाव मावळ : अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.19) सकाळी 11:15 वा. पूर्वी कान्हे रेल्वे स्टेशन जवळ ता. मावळ जि. पुणे. येथे घडली. आरोपींना…

उद्योजक अभिजित अरूण हुले यांचे निधन

पुणे:खडकी येथील युवा उद्योजक अभिजित अरूण हुले (वय ४२ ) यांचे गुरुवार ता.१८ ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,बहीण,पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे. कै.अभिजित हुले यांच्या अकस्मित निधनाने…

आचार्य बाळशास्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या निर्भीड पत्रकारितेची आजही समाजाला गरज: सुरेश साखवळकर

तळेगाव दाभाडे – आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या निर्भीड पत्रकारितेची आजही समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज पं.सुरेश साखवळकर यांनी केले. आद्य…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आवारे कुटूबियांचे सांत्वन: आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आवारे कुटूबियांची मागणी

तळेगाव स्टेशन (स्वप्ननगरी):जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची   हत्या झाली, या पार्श्वभूमीवर   पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे यांना श्रद्धांजली वाहून  आवारे कुटुंबीयांचे सांत्वन केले.…

लक्ष्मीबाई प्रकाश कलवडे यांचे निधन

वारंगवाडी:येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई प्रकाश कलावडे यांचे निधन झाले .त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,मुलगी,सुना,पुतणे,दीर,जावा, असा परिवार आहे.उद्योजक प्रकाश कलवडे त्यांचे पती होत. तर मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम कलवडे,प्रदीप…

error: Content is protected !!