तळेगाव दाभाडे:
येथील जुन्या पिढीतील समिंद्रा चिमाजी विटे ( वय ७९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक नेते सुहास विटे त्यांचे पुत्र तर नंदा शिंदे,बेबी खराबी,पुष्पा तुपे कन्या होत.
समिंद्रा चिमाजी विटे, यांनी अत्यंत कष्टातून आपल्या सर्व परिवाराला उच्च शिक्षण दिले आहे.राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व शिक्षण विभागातून शोक व्यक्त होत आहे.
- MPL – 2025 मावळ प्रिमियर लीगचे इंदोरीत दिमाखदार उद्घाटन
- सांगिसे माध्यमिक विद्यालयात ग्रंथदिंडी उत्साहात संपन्न
- प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन
- चांदखेडच्या श्री. समर्थ रघुनाथबाबा पतसंस्थेचा कारभार प्रशासकाच्या हाती
- कडजाई माता क्रिकेट मैदानाची आयोजक प्रशांत भागवत यांच्या कडून पाहणी