पुणे:
खडकी येथील युवा उद्योजक अभिजित अरूण हुले (वय ४२ ) यांचे गुरुवार ता.१८ ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,बहीण,पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

कै.अभिजित हुले यांच्या अकस्मित निधनाने खडकी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.हुले कुटुंबीयांच्या दु:खात मावळ तालुका सहभागी आहे.

कै. अभिजित हुले हे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांचे मेहुणे तर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका अनुपमा खांडगे यांचे बंधू होत.

error: Content is protected !!