
वारंगवाडी:
येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई प्रकाश कलावडे यांचे निधन झाले .त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,मुलगी,सुना,पुतणे,दीर,जावा, असा परिवार आहे.उद्योजक प्रकाश कलवडे त्यांचे पती होत. तर मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम कलवडे,प्रदीप कलवडे पुत्र असून उद्योजक सतीश कलवडे पुतणे होत. कै.लक्ष्मीबाई यांचा अंत्यविधी १७/०५/२०२३ रोजी सकाळी ९:०० वैकुंठ स्मशानभुमी वारंगवाडी येथे होईल.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे



