भामा-आसखेड धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

मुंबई:महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी भामा आसखेड धरणग्रस्तांना पुनर्वसना संदर्भात प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. महसूलमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील  यांची भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी…

आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी हांडे उपाध्यक्ष पदी आंभोरे

वडगाव मावळ:आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी हनुमंत हांडे यांची तर उपाध्यक्ष पदी सिताराम आंभोरे यांची निवड झाली. हांडे आणि आंभोरे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड…

नामाची आवडी तोचि जाणा देव।
न धरी संदेह कांही मनी।।

“ज्ञानेशांचा संदेश”प्रथम आवृत्ती १९६१सार्थ हरिपाठ अभंग २७ वा शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान।समाधि संजीवन हरिपाठ।। समाधीचे दोन प्रकार आहेत. एक संजीवन समाधी व दुसरी ताटस्थ समाधी. योगाच्या…

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवाकार्याचा शुभारंभ

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवाकार्याचा शुभारंभपिंपरी:विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पंढरपूरपर्यंत मोफत आरोग्यसेवा आणि औषधोपचाराचा उपक्रम गेल्या सदतीस वर्षांप्रमाणे याही वर्षी राबविण्यात आला आहे, अशी माहिती विश्व…

आपणच आपले भाग्यविधाते….एक समर्पक चिंतन….

आपणच आपले भाग्यविधाते….एक समर्पक चिंतन….मित्रांनो,जे आपल्या नशिबात लिहिलं असेल तेच होईल असं अनेकदा कानावर घरची अथवा आजूबाजूची माणसं  किंवा कधीतरी साधुसंत वगैरे मंडळी देखील असं कधीतरी  बोलून जातात. नियती असेल…

लोणावळ्यातील भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू दोन जण गंभीर

लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गाला लोणावळ्याजवळ ऑइल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागली.या अपघाताने वाहतूक कोंडी झाली, आगीच्या ज्वाळा दूर पर्यंत दिसल्या,मदत कार्याला वेग आला. तर माणुसकीचे दर्शन घडले.एका टँकरने चार जणांचा…

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर  घाटात टँकरला भीषण आग: काही जण दगावल्याची भीती

खंडाळा:पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर  खंडाळा घाटात एका टँकरला भीषण आग लागली आहे. या  आगीची झळ पुलाखालील गाड्यांनाही बसली असून आगीचे लोळ लांबूनही दिसत आहेत.ही घटना  कुणेगाव पुलाजवळ घडली आहे. पुलाखाली…

पालखी मार्गावर स्वच्छता अभियान

पालखी मार्गावर स्वच्छता अभियानपिंपरी:पिंपरी चिंचवड मनपा फ प्रभाग सहाय्यक आयुक्त  सिताराम बहुरे  आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर भक्ती शक्ती ते…

गुंतवणूक….सत्यम शिवम सुंदरमच्या निर्मितीची….

गुंतवणूक….सत्यम शिवम सुंदरमच्या निर्मितीची….होय मित्रांनो,गुंतवणूक यासंदर्भात आपण बऱ्याच वेळा भाष्य ऐकलेल आहे आणि केलेलही आहे ! पण आज मला वेगळ्या अर्थाने गुंतवणूक ही इथे अभिप्रेत आहे! आणि अपेक्षितही आहे नेहमीप्रमाणे…

नामसंकीर्तन साधन पै सोपे।
जळतील पायें जन्मांतरीची।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २७ वा” भगवन्नाम हे सर्व तीर्थांचा व व्रतांचा राजा आहे.राम म्हणे वाटचाली। यज्ञ पाऊला पाऊली।।धन्य धन्य ते शरीर।। तीर्थ व्रतांचे माहेर।। नामात रंगलेल्या साधकाला तीर्थाला जाण्याची जरूरी…

error: Content is protected !!