मोरया ढोल ताशा ध्वज पथकाचा वाद्य पूजन सोहळा संपन्न

वडगाव मावळ:मोरया ढोल ताशा ध्वज पथक वाद्य पूजन शुभारंभ मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे नगराध्यक्ष मयूर ढोरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे आणि…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने आणि शौर्य कथेने सुरू होतो दहावीचा वर्ग

पिपरी:छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेका निमित्त राजांच्या पूजनाने दररोज वर्गाचा प्रारंभ होत आहे. चिंचवड गावातील क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचालितक्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत हा उपक्रम सुरू…

भोयरेत आरोग्य उपकेंद्राच्या ओपीडी खोलीचे उद्घाटन

टाकवे बुद्रुक:भोयरे ता.मावळ  येथे मॉन्डेलीज सेव्ह द चिल्ड्रन यांच्या मार्गदर्शनाखाली  ग्रामपंचायत भोयरे यांच्या वतीने शिरे उपकेंद्र अंतर्गत भोयरे ओपीडी खोलीचे उद्घाटन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची…

नेसावे गावात ग्रोन स्पेक्टॅकल कोब्रा

कामशेत:पावसाळ्याचे दिवस सुरू आहे,त्यामुळे सर्प निघणे ही नैसर्गिक बाब आहे,विशेषतः ग्रामीण भागात सापांचा वावर अधिक वाढला आहे. नागरिकांनी सर्प आढळून आल्यावर घाबरून न जाता तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधा असे आवाहन…

भोंडे हायस्कूल मध्ये पर्जन्यमापक  यंत्राची स्थापना

भोंडे हायस्कूल मध्ये पर्जन्यमापक  यंत्राची स्थापनालोणावळा:येथील ॲड.  बापूसाहेब भोंडे हायस्कूल या शाळेत विद्यार्थ्यांना होणार्या पावसाची नोंद कशाप्रकारे केली जाते याचे आकलन व्हावे म्हणून पुणे वेधशाळेचे ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर जीवन…

पोपटराव गोपाळे यांचे निधन

तळेगाव दाभाडे :शिरगाव (प्रतिशिर्डी)येथील शेतकरी  पोपटराव  नागुजी गोपाळे (वय८० वर्ष)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात  पत्नी,एक मुलगा,दोन मुली, नातवंडे  असा परिवार आहे.  पत्रकार  सोनबा गोपाळे गुरूजी यांचे  ते मोठे …

कृषी केंद्रांवर बियाणे खते खरेदी   साठी शेतक-यांची  गर्दी

कृषी केंद्रांवर बियाणे खते खरेदी   साठी शेतक-यांची  गर्दीचांदखेड :खरीप हंगामात उशीरा सुरुवात झालेला पाऊस यामुळे मावळ तालुक्यात बहुतेक पेरण्या रखडल्या होत्या परंतु जुन महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पाऊसांने सुरुवात केली व…

विचार बदला म्हणजे नशीब बदलेल

शहाणपण तेथे समाधानजगात सर्वत्र दुःख,कलह,झगडे, दंगेधोपे व युद्ध लढाया सतत होऊन राहिलेल्या आहेत.त्याचप्रमाणे वैयक्तिक,कौटुंबिक,सामाजिक व वैश्विक समस्या निर्माण होऊन त्या सर्वांना मानव जातीला तोंड द्यावे लागत आहे.दारिद्र्याने पिडलेली माणसे तर…

गोविंदबाग सहयोग आमने सामने

बारामती:मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेगवेगळ्या बैठकांनंतर पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्रित येण्याची उर्वरित आशा मावळली.यामुळे बारामतीकरांमध्ये…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव

इंदोरी:येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षीप्रमाणे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला सर्वप्रथम होम हवन करून शाळेतील परिसर मंगलमय करण्यात आला. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व असते…

error: Content is protected !!