टाकवे बुद्रुक:
भोयरे ता.मावळ येथे मॉन्डेलीज सेव्ह द चिल्ड्रन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत भोयरे यांच्या वतीने शिरे उपकेंद्र अंतर्गत भोयरे ओपीडी खोलीचे उद्घाटन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांनी दिली.
शुक्रवार दि. ०७/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता हा लोकार्पण सोहळा होणार आहे. रविंद्र भेगडे अध्यक्ष भा.ज.पा. मावळ तालुका, गुलाबराव म्हाळसकर माजी सभापती, माजी उपसभापती शांताराम कदम,प्रशांत ढोरे मा. अध्यक्ष भा.ज.पा. मावळ तालुका, भास्कर म्हाळसकर प्रभारी भा.ज.पा. मावळ , कुलदीप बोडके सरपंच गहुंजे PMRDA सदस्य ,नितीन बोडके उपसरपंच गहुंजे, मदन आडीवळे मा.उपसरपंच, सुधीर भागवत सर गटविकास अधिकारी पं.स.मावळ , चंद्रकांत लोहरे मावळ तालुका आरोग्य अधिकारी ,विशाल कोतागडे ,विभाग प्रमुख अधिकारी मावळ , शैलेश साठे वैद्यकिय अधिकारी टाकवे बु. निवृत्ती भाऊ शेटे माजी सभापती पं.स.मावळ,
पं.स.मावळ,प्रणामी गर्गे महाराष्ट्र राज्या प्रकल्प व्यवस्थापक सेव्ह द चिल्ड्रन,अपर्णा जोशी प्रकल्प व्यवस्थापक सेव्ह द चिल्ड्रन, बबन दादा आडीवळे मा. तंटामुक्ती अध्यक्ष, बळीराम भोईरकर माजी सरपंच ,प्रमिला सुळके ग्रामसेवक, शांताराम बापु कदम माजी उपसभापती पं.स.मावळ , रोहिदास असवले अध्यक्ष भा.ज.पा. टाकवे वडेश्वर गट , गणेश कल्हाटकर अध्यक्ष भा.ज.पा. अंदर मावळ , सुधीर भागवत सर गटविकास अधिकारी पं.स.मावळ , चंद्रकांत लोहरे मावळ तालुका आरोग्य अधिकारी ,विशाल कोतागडे ,विभाग प्रमुख अधिकारी मावळ , शैलेश साठे वैद्यकिय अधिकारी टाकवे बु. निवृत्ती भाऊ शेटे माजी सभापती पं.स.मावळ,लक्ष्मण तलावडे सरपंच कोडिवडे आंदर मावळ ,समीर जाधव सरपंच आंबी सागर शिंदे, उपसरपंच आंबी नारायण शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य आंबी , मनीषा संजय पिचड सरपंच कशाळ , सोमनाथ जाधव उपसरपंच कशाळ ,रविंद्र तळावडे उपसरपंच कोडिवडे, विश्वनाथ जाधव ग्रा.पं.सदस्य कशाळ ,बाळासाहेब ल. भोईरकर प्र. शेतकरी ,काळूराम भोईरकर माजी सरपंच डॉ. धनवंती साळे उपस्थित राहणार आहेत.
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा
- स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा २० एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा: अध्यक्षपदी अजय धडवले, कार्याध्यक्षपदी प्रवीण कुडे तर कार्यक्रमप्रमुखपदी संजय दंडेल
- निरोगी आरोग्यासाठी योगयुक्त जीवन शैली ही काळाची गरज- माजी राज्यमंत्री बाळा भेगडे