तळेगाव दाभाडे :
शिरगाव (प्रतिशिर्डी)येथील शेतकरी पोपटराव नागुजी गोपाळे (वय८० वर्ष)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार सोनबा गोपाळे गुरूजी यांचे ते मोठे बंधु होत.