लग्नाच्या दिवशीची नवरदेवाने स्वतःला संपवलं
तळेगाव दाभाडे: लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. सूरज राजेंद्र रायकर (२८, रा. माळी नगर, तळेगाव) असे नवरदेवाचे.नाव आहे.त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीसांनी…