कामशेत:
मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,पत्नी,मुले, पुतणे असा परिवार आहे.अनेक कामशेत परिसरात त्यांनी उत्तम पत्रकारिता केली.मावळ टाईम्स या न्यूज पोर्टलचे संपादक होते.राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,कृषी या विषयावर त्यांनी अनेक वृत्त लिहिली.क्राईम वृत्त लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता.स्टिंग ऑपरेशन करीत त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!