तळेगाव स्टेशन:
मावळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील महामेरू डॉ. अशोक सावळाराम निकम (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २४ रोजी रात्री १०.३० वाजता दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा सोमवार दि. ०५/०२/२४ रोजी सकाळी अकरा वाजता राहत्या घरापासून( ५६,आशीर्वाद,नाना भालेराव कॉलनी) बनेश्वर स्मशानभूमी येथे जाईल.

error: Content is protected !!