वडगाव मावळ:
भरधाव वेगात जाणा-या एक्स्प्रेसच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रियंका महेंद्र म्हाळसकर असे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनीचे नाव आहे.बाफना महाविद्यालय तिस-या वर्गात ती शिकत आहे.तिचे वडील शेतकरी आहे. नाणेगावातून ती उच्च शिक्षणासाठी ती वडगावात येत होती.गुरुवार ता.२३ ला दुपारी हा अपघात झाला.
- विद्यार्थी करियर घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा काळाची गरज: भगवान शिंदे
- MPL – 2025 मावळ प्रिमियर लीगचे इंदोरीत दिमाखदार उद्घाटन
- सांगिसे माध्यमिक विद्यालयात ग्रंथदिंडी उत्साहात संपन्न
- प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन
- चांदखेडच्या श्री. समर्थ रघुनाथबाबा पतसंस्थेचा कारभार प्रशासकाच्या हाती