श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त निवडणूक निकाल जाहीर
विश्वस्त मंडळाच्या चार जागांसाठी झाली होती निवडणूक : तीन जागा झाल्या होत्या बिनविरोध
श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त निवडणूक निकाल जाहीरविश्वस्त मंडळाच्या चार जागांसाठी झाली होती निवडणूक : तीन जागा झाल्या होत्या बिनविरोधकार्ला- : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व कोळी आगरी सीकेपी अशा विविध…
योग्य साधना असेल तरच संकल्प सिद्धी: डाॅ.शाळिग्राम भंडारी
संकल्प सोडण हे प्रत्येकालाच सोप असतं! पण संकल्प सिद्धीसाठी योग्य दिशा! योग्य सहकार्य आणि योग्य साधना असेल तर- तरच संकल्प सिद्धी होऊ शकते! चला तर त्या संदर्भात आपण आणखी थोडं…
कान्हेवाडीतील वारकरी संप्रदायातील एकनाथ पवार यांचे निधन
कान्हेवाडी तर्फे चाकण:येथील वारकरी संप्रदायातील ह.भ.प एकनाथ महिपती पवार(वय ८५ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद असे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,चार मुली,सुना,जवाई,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे. आदर्श सरपंच भाऊसाहेब एकनाथ…
पवना विद्या मंदिर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिलेला शब्द पाळला: सांस्कृतिक सभागृहसाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरू
पवना विद्या मंदिर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिलेला शब्द पाळला: सांस्कृतिक सभागृहसाठी आर्थिक मदतपवनानगर:पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेला माजी विद्यार्थ्यांचा ओघ सुरु आहे,माजी विद्यार्थी सभागृहसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या भरीव मदतीतून सांस्कृतिक सभागृहाचे…
नऊ ग्रामपंचायतीसाठी ७६ जण रिंगणात: सदस्यपदाचे ४४ जण बिनविरोध
नऊ ग्रामपंचायतीसाठी ७६ जण रिंगणात: सदस्यपदाचे ४४ जण बिनविरोधवडगाव मावळ : मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण सदस्यपदाचे ४४ उमेदवार बिनविरोध, तर ३६ जागांसाठी ७६ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदाच्या ८…
ग्रामपंचायत ते विधानसभा माजी आमदार दिगंबरदादा भेगडे यांचा राजकीय प्रवास
मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन विशेष:मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर भेगडे अनंतात विलीन झाले. हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी दादांना अखेरचा निरोप दिला.भेगडे कुटुंबिय, आप्तेष्ट, नातेवाईक जितके शोक सागरात बुडाले तितकासा शोक…
आंबी पुलाचे काम रखडले
आठवड्यात काम न झाल्यास जलसमाधी घेणार: जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांचा इशारा
आंबी पुलाचे काम रखडलेआठवड्यात काम न झाल्यास जलसमाधी घेणारतळेगाव दाभाडे: आंबी येथील पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर येत्या सोमवारी (दि. १२) जलसमाधी घेणार आहे, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य…
जांभुळगाव व सांगवीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संगणक भेट
वडगाव मावळ:सिनेक्राँन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी( हिंजवडी)च्या मार्फत, जांभूळ व सांगवी गावातील जिल्हा परिषद शाळांना मोफत संगणक भेट देण्यात आले.रफिक नदाफ साहेब असो. डायरेक्टर,राजेश आगळे साहेब ॲडमिन मॅनेजर,ॲडव्होकेट रिहाज तांबोळी,…
ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ब्राम्हणोली ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याच्या वेळ
ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ब्राम्हणोली ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याच्या वेळपवनानगर:पवना धरणाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याच्या वेळ आली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.वारु ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या…
शिवणे येथील मंडल अधिकाऱ्यास वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक
शिवणे येथील मंडल अधिकाऱ्यास वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक.वडगाव मावळ :पवन मावळातील शिवणे येथील मंडल अधिकाऱ्यास २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.…