नामसंकीर्तन साधन पै सोपे।
जळतील पायें जन्मांतरीची।।
“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २७ वा” भगवन्नाम हे सर्व तीर्थांचा व व्रतांचा राजा आहे.राम म्हणे वाटचाली। यज्ञ पाऊला पाऊली।।धन्य धन्य ते शरीर।। तीर्थ व्रतांचे माहेर।। नामात रंगलेल्या साधकाला तीर्थाला जाण्याची जरूरी…
भक्तीच्या वाटेने निघाली साहित्यिकांची दिंडी:संताच्या तंतोतंत वेशभूषा, पर्यावरण संवर्धनाचा संदेश अन् कविसंमेलन
संतवचने, पर्यावरण संवर्धनाची घोषवाक्ये आणि स्वरचित भक्तिगीतांच्या ओळींचे फलक घेऊन ‘ज्ञानोबा माउली – तुकाराम’ , ‘जय जय रामकृष्ण हरी’ असा जयघोष करीत दिंडीत सहभागी झाले होते. साहित्यिकांच्या दिंडीने वेधून घेतले…
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने निगडीत वारक-यांची आरोग्यसेवा
पिंपरी:श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ही आरोग्यसेवा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण मंदिराजवळ…
नाममंत्र जप कोटी जाईल पाप।
रामकृष्णी संकल्प धरूनी राहे।।
“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २७ वा” *लटिका व्यवहार सर्व हा संसार।* *वायां येरझार हरिविण।।* वास्तविक, मनुष्य जन्माला येतो, संसार मांडतो व निरनिराळे व्यवहार करतो ते सर्व अखंड सुखाची, सर्वसुखाची प्राप्ती व्हावी…
नाम घेतां कंठ शीतळ शरीर।
इंद्रियां व्यापार नाठवीती।।
“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २७ वा” संसारात जे सुख आपण भोगतो ते कसे असते? ज्या इंद्रियावाटे आपण सुख म्हणजे विषयसुख भोगतो ते इंद्रिय तेवढ्या वेळेपुरते सुखी झाल्याचे भासते, परंतु इतर इंद्रियें…
मावळवार्ताचे पत्रकार सुनिल चव्हाण यांचे अपघाती निधन
लोणावळा :मावळवार्ता बातमीपत्राचे मुख्य प्रतिनिधी, कॅमेरामन सुनिल शिवराम चव्हाण (वय ६१ ) यांचे रविवारी रात्री अपघाती निधन झाले. तळेगाव चाकण रस्त्याला माळवाडी जवळ एका अवजड वाहनाला दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या…
तळेगावात गुणवंतांचा सत्कार
तळेगाव दाभाडे:येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व गुणगौरव सोहळा उत्साहा पार पडला. साक्षी डायग्नोस्टिक श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान व धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व…
नवलाखउंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अलका बाळासाहेब बधाले विजयी
तळेगाव दाभाडे:नवलाखउंब्रे ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत अलका बाळासाहेब बधाले बहुमताने निवडू आल्या. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा त्यांना अधिकची मते मिळाली. मावळत्या सरपंच सविता रामनाथ बधाले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या…
संस्कृत संभाषण कौशल्य शिबीराची सांगता
तळेगाव दाभाडे:संस्कृत संभाषण कौशल्य शिबिराचा सांगता समारंभ संपन्नस झाला. दिनांक एक जून ते १० जून या काळात सरस्वती विद्यामंदिर येथे संस्कृत भारती ,सरस्वती विद्यामंदिर,आणि ब्राह्मण सेवा संघ ह्याच्या संयुक्त विद्यमाने…
आळवीन मी जीवन संगीत..
आळवीन मी जीवन संगीत..होय मित्रांनो,सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्यावेळी आत्म ज्ञान प्राप्त झालं त्यावेळी त्यांचे अनेक शिष्य तयार झालेत! त्यात एक भोगविलासाला कंटाळलेला राजाही सामील झाला! तो चोवीस तास मध्यपान करायचा.अनेक…