लोणावळा :
मावळवार्ता बातमीपत्राचे मुख्य प्रतिनिधी, कॅमेरामन सुनिल शिवराम चव्हाण (वय ६१ ) यांचे रविवारी रात्री अपघाती निधन झाले. तळेगाव चाकण रस्त्याला माळवाडी जवळ एका अवजड वाहनाला दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात चव्हाण यांचे निधन झाले.

मावळ तालुक्यात ते भाऊ नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व पाच मुली असा परिवार आहे.चव्हाण  अनेक वर्षापासून मावळ वार्ता बातमीपत्रात वार्ताहर प्रतिनिधी म्हणून काम केले.बातमीदारीला प्राधान्य देणारे पत्रकार अशी त्यांची ओळख होती.

error: Content is protected !!