जीवनविद्या मिशन तर्फे कृतजता  दिनाचे आयोजन

तळेगाव स्टेशन:थोर समाजसुधारक तत्वज्ञ सद्गुरू श्री.वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त  जीवनविद्या मिशन तर्फे कृतजता  दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ०२ जुलै २०२३ रोजी कृतज्ञता दिन आयोजित केला…

समृद्धी महामार्गावरील अपघातात शिरूर मधील आई वडील व मुलीचा मृत्यू : मुलाला वकिलीचे शिक्षणासाठी गेले होते सोडवायला

शिरूर :हदय हेलावून टाकणारी घटना समृद्धी महामार्गावर घडली.मुलाला काळ्या कोटात कोर्टात मिरवताना पाहण्याचे स्वप्न घेऊन ते नागपुरला गेले पण परत आला तो त्यांचा मृतदेह. अत्यंत दु:खद, वेदनादायी अशी घटना.समृद्धी महामार्गावरील…

सामाजिक संस्थांना दान करून स्वीकारली सेवानिवृत्ती

सामाजिक संस्थांना दान करून स्वीकारली सेवानिवृत्तीपिंपरी :बालपणी घरातूनच मिळालेले सामाजिक बांधिलकीचे संस्कार आयुष्यभर जोपासत विविध सामाजिक संस्थांना आर्थिक साहाय्य करीत भास्कर रिकामे यांनी कृतार्थ भावनेने  सेवानिवृत्ती स्वीकारली. पिंपरी – चिंचवड…

महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनची रविवारी विशेष सभा: सोनबा गोपाळे यांची माहिती  

वडगाव मावळ :महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशन संघटनेची  विशेष सभा  रविवारी  (दि.२ जुलै)ला  तळेगाव दाभाडे येथे होणार असल्याची माहिती राज्य संघटक सोनबा गोपाळे यांनी दिली.      महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात  सुमारे …

माजी सरपंच संतोष शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणवाडीत शैक्षणिक साहित्य वाटप

वडगाव मावळ:साते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष पोपट शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कै.तेजस (नाना) शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने  शालेय विद्यार्थ्यांना वही,पेन आणि…

मनाचे महत्व (अंतर्मन)

मनाचे महत्व (अंतर्मन)अंतर्मनाचे कार्य आपल्या जीवनात अतिशय गुप्त रीतीने चालत असते.विचित्र विक्षिप्त आणि विलक्षण असे हे अंतर्मन असून ‘कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्’ अशी प्रचंड शक्ती या अंतर्मनात वास करते.संस्कृती आणि…

शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

वडगाव मावळ:  वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला बगल देत सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी केला आहे. कुडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथील प्रभाग क्रमांक…

वाडिवळेचा पूल वाहून गेला अन सात गावांचा संपर्क तुटला

कामशेत:-साकव पूल वाहून गेल्याने नाणे मावळातील सात गावांचा रस्ता बंद झाला आहे.गावक-यांची  पर्यायी मार्गाने जाण्यासाठी  धडपड सुरू आहे.पावसा पाण्यात वीस किलोमीटर वळसा घालून जावे लागत आहे.काही गावकरी चिखलाच्या निसरड्या रस्त्याने वाट…

नाम आणि नवविधा भक्ती

नाम आणि नवविधा भक्तीनवरात्र संपल्यावर दसरा व दसऱ्यानंतर दिवाळी असा आपल्या आनंद उत्सवाचा क्रम आहे.नवरात्रीत देवी मातेने राक्षसाशी झुंज देऊन त्याला ठार मारले.दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रभु रामचंद्राने लंकेवर स्वारी करून रावणाचा…

सातेच्या नानासाहेब बलकवडे विद्यालयात दिंडी सोहळा

साते:जय शिवराय प्रतिष्ठान संचलित,सातेतील नानासाहेब बलकवडे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडी सोहळा  उत्साहात साजरा करण्यात आला. या दिंडीत विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी पारंपारिक वेशभूषा…

error: Content is protected !!