शिरूर :
हदय हेलावून टाकणारी घटना समृद्धी महामार्गावर घडली.मुलाला काळ्या कोटात कोर्टात मिरवताना पाहण्याचे स्वप्न घेऊन ते नागपुरला गेले पण परत आला तो त्यांचा मृतदेह. अत्यंत दु:खद, वेदनादायी अशी घटना.समृद्धी महामार्गावरील अपघातात शिरूर मधील वडील आई व मुलीचा मृत्यू झाला .मुला वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी ते स गेले होते सोडवायला.
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शिरूर शहरातील कैलास गंगावणे पत्नी कांचन व कन्या डॉ. ऋतुजा सह मुलाला एल एल बी शिक्षणासाठी नागपूर येथे सोडून हे कुटुंबीय खाजगी बस द्वारे शिरुरला परत येत होते.
या अपघातामुळे गंगावणे कुटुंबियांसह शिरूर शहरावर शोककळा पसरली आहे.