Category: राजकीय बातम्या

मावळात खरीपासाठी ४२ कोटी कर्ज वाटप: माऊली दाभाडे

वडगाव मावळ:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मावळ तालुक्यातील  शेतक-यांसाठी खरीप पीक  कर्जासाठी सुमारे 54कोटी रुपयांची तरतुद केलेली असुन आतापर्यंत त्यातील 42 कोटी रुपयांचे वाटप पुर्ण केलेले असल्याचे सहकार महर्षी व…

टाकवे बुद्रुकच्या इंद्रायणी आणि वडेश्वरच्या अंद्रायणी नदीवरील पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुले होणार: आमदार सुनिल शेळके

टाकवे बुद्रुक:आंदर मावळातील विकास कामांची आमदार सुनिल शेळके यांनी पाहणी केली.१५  ऑगस्टला टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील नवीन  पूल व  वडेश्वर येथील पूल वाहतुकीसाठी होणार खुला होणार असल्याची माहिती आमदार…

येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी प्रियंका सुखदेव घारे

पवनानगर:येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी प्रियंका सुखदेव घारे यांची बिनविरोध निवड झाली.मावळते  सरपंच जयवंत घारे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने  रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. मंडलाधिकारी  मारूती चोरमाले यांच्या…

वारू ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

वारू ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच शाहिदास निंबळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूरपवनानगर :पवनमावळातील वारु ब्राम्हणोली  सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्यानेग्रुप ग्रामपंचायत वारु-ब्राम्हणोली…

भामा-आसखेड धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

मुंबई:महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी भामा आसखेड धरणग्रस्तांना पुनर्वसना संदर्भात प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. महसूलमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील  यांची भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी…

आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी हांडे उपाध्यक्ष पदी आंभोरे

वडगाव मावळ:आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी हनुमंत हांडे यांची तर उपाध्यक्ष पदी सिताराम आंभोरे यांची निवड झाली. हांडे आणि आंभोरे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड…

नवलाखउंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अलका बाळासाहेब बधाले विजयी

तळेगाव दाभाडे:नवलाखउंब्रे ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत अलका बाळासाहेब बधाले  बहुमताने निवडू आल्या. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा त्यांना अधिकची मते मिळाली. मावळत्या सरपंच सविता रामनाथ बधाले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या…

सरपंच परिषदेच्या संपर्कप्रमुख पदी विजय सुराणा

वडगाव मावळ:वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा यांची मावळ तालुका सरपंच परिषदेच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. विकास जाधव…

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर

पुणे:राष्ट्रवादीच्या २४व्या वर्धापन दिनीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपावली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्र,…

शिरगावात राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलचा मेळावा

वडगाव मावळ:मावळ तालुका  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त  भटक्या विमुक्त जात जमाती सेलच्या  वतीने  तालुका  स्तरीय भटक्या विमुक्त जात जमाती सेलच्या  कार्यकर्त्यांचा  भव्य  मेळावा शिरगाव  शिर्डी  येथे  उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी …

error: Content is protected !!