Category: धार्मिक

संकल्पसिध्दीचे गुपित-विश्वप्रार्थना

संकल्पसिध्दीचे गुपित-विश्वप्रार्थना                      हे ईश्वरा,      सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात…

जीवनात सुखाची पोर्णिमा साधण्यासाठी गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा/व्यास पौर्णिमाव्यास पौर्णिमेला पारमार्थिक जीवनात असाधारण महत्त्व आहे.साधकाच्या जीवनात या दिवसाला मोलाचे स्थान आहे.आपल्या अंत:करणात वसत असलेली वासना किंवा आस ही खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्याशिवाय आपले अपूर्ण जीवन पूर्ण होत…

जीवनविद्या मिशन तर्फे कृतजता  दिनाचे आयोजन

तळेगाव स्टेशन:थोर समाजसुधारक तत्वज्ञ सद्गुरू श्री.वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त  जीवनविद्या मिशन तर्फे कृतजता  दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ०२ जुलै २०२३ रोजी कृतज्ञता दिन आयोजित केला…

मनाचे महत्व (अंतर्मन)

मनाचे महत्व (अंतर्मन)अंतर्मनाचे कार्य आपल्या जीवनात अतिशय गुप्त रीतीने चालत असते.विचित्र विक्षिप्त आणि विलक्षण असे हे अंतर्मन असून ‘कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्’ अशी प्रचंड शक्ती या अंतर्मनात वास करते.संस्कृती आणि…

नाम आणि नवविधा भक्ती

नाम आणि नवविधा भक्तीनवरात्र संपल्यावर दसरा व दसऱ्यानंतर दिवाळी असा आपल्या आनंद उत्सवाचा क्रम आहे.नवरात्रीत देवी मातेने राक्षसाशी झुंज देऊन त्याला ठार मारले.दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रभु रामचंद्राने लंकेवर स्वारी करून रावणाचा…

“विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल”

“विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल”पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे हे चांगलेच* पण ….अखंड नामाचा उच्चार करून “देहाची पंढरी” करणे हे त्याहून चांगले. नामजप किंवा नामस्मरण करण्यासाठी* काळाची, वेळेची किंवा स्थळाची…

शहाणपण तेथे समाधान

शहाणपण तेथे समाधानजगात सर्वत्र दुःख,कलह,झगडे, दंगेधोपे व युद्ध लढाया सतत होऊन राहिलेल्या आहेत.त्याचप्रमाणे वैयक्तिक,कौटुंबिक,सामाजिक व वैश्विक समस्या निर्माण होऊन त्या सर्वांना मानव जातीला तोंड द्यावे लागत आहे.दारिद्र्याने पिडलेली माणसे तर…

पुसाणेत विठ्ठल नामाचा गजर अन रिंगण

सोमाटणे:पुसाणे गाव विठ्ठल नामाच्या गजरात दंगून गेले. निमित्त होतेजिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेली पायी दिंडी.  विद्यार्थ्यांनी काढलेल्या पालखी सोहळ्यात ज्ञानोबा माऊलीचा गजर होता. टाळ,विणा,मृदुंगाचा टिपेला गेलेला निनाद.. डोक्यावर तुळशी…

आत्मियतेने भगवंताचे भान घेणे म्हणजे भजन

✒️ भजन भजन या विषयासंबंधी जनमानसांत बरेच गैरसमज असलेले दिसून येतात.सामान्य माणसे ज्याला भजन म्हणतात व संतांना अभिप्रेत असलेले भजन या दोहोमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते.लोकांचा असा गैरसमज आहे की देवाचे…

कळे ना कळे त्या धर्म। ऐका सांगतो रे वर्म।
माझ्या विठोबाचे नाम। अट्टाहासे उच्चारा।।

नाम माझे गुरु. गुरूचे आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणे हे होय,हे मार्गदर्शन होऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरूचे पाय धरावयाचे असतात. नित्य नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवत्राम हा उत्कृष्ट…

error: Content is protected !!