Category: सामाजिक बातम्या

गुढीपाडव्यानिमित इनरव्हील क्लब ऑफ तळेगावची बाईक रॅली

गुढीपाडव्यानिमित इनरव्हील क्लब ऑफ तळेगावची बाईक रॅली पाणी वाचवा ..अन्न वाचवा  तळेगाव दाभाडे( प्रतिनिधी सुरेश शिंदे )  :  गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे पाणी वाचवा, अन्न…

कळकराईकरांची पायपीट थांबणार:वनविभागाने रस्त्याला दिला हिरवा कंदील

वडगाव मावळ:  कळकराई करांच्या नशिबी असलेली पायपीट थांबणार आहे. कळकराई मोग्रज या रस्त्याला वनविभागाने हिरवा कंदील दिल्याने कळकराईकराच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.गुढीपाडव्याला ही गोड बातमी मिळाल्याने कळकराईकरांचा पाडवा गोड झाला आहे.…

सह्याद्री विद्यार्थी अकादमी व WFV संस्थेमार्फत पशुपक्ष्यांसाठी पाण्याच्या भांडेचे वाटप 

सह्याद्री विद्यार्थी अकादमी व WFV संस्थेमार्फत पशुपक्ष्यांसाठी पाण्याच्या भांडेचे वाटप  कामशेत( सुरेश शिंदे ) : सध्या कडक उन्हाळा पडत आहे त्यामुळे नागरिकांना जशी पाण्याची गरज भासते तशीच पशुपक्षांना देखील भासत…

भाजेत गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा स्मारकाचे अनावरण

भाजेत गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा स्मारकाचे अनावरण  कार्ला :  लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या पायथ्याशी व पुरातन अशा भाजे लेणीच्या पायथ्याशी  वसलेल्या भाजे गावामध्ये लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या…

डॉ. शंतनू लडकत कै. सुभाष गोरे स्मृती पुरस्काराने सन्मानित

डॉ. शंतनू लडकत कै. सुभाष गोरे स्मृती पुरस्काराने सन्मानित पिंपरी :  स्वतः अंध असूनदेखील आपल्या दिव्यांगत्वावर मात करून ‘ॲसेसिबिलिटी’ या विषयावर परदेशात प्रबंधलेखन करून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) संपादन करणार्‍या डॉ.…

‘ स्वप्ने पूर्ण होतातच शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे’ : डॉ.प्रमोद बोराडे

‘ स्वप्ने पूर्ण होतातच शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे’ : डॉ.प्रमोद बोराडे  वडगाव मावळ: ‘ स्वप्ने पूर्ण होतातच यासाठी फक्त शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे’ असा विश्वास डॉ.प्रमोद बोराडे यांनी दिला.हिंदवी स्वराज्याचे…

मावळातील फार्म हाऊस,होम स्टे आणि टेंटवर चालतेय तरी काय?

लोणावळा: मावळातील फार्म हाऊस,होम स्टे आणि टेंटवर चालतेय तरी काय?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.गुटका,दारू,गांजा,रेव्ह पार्टी अन अश्लील चाळे ,वेश्यागमनाने मावळच्या सुसंस्कृतपणाला काळिमा लागला जातोय. हा सुसंस्कृतपणा सर्वानी मिळून जपला पाहिजे.एखादी घटना…

पंचेचाळीस वर्षांनी पांदण झाली खुली: किवळेतील ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश

टाकवे बुद्रुक:  आंदर मावळातील किवळेकरांची तब्बल ४५ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.गावचा पांदण रस्ता सर्वांसाठी खुला आहे.या रस्त्यांमुळे गावक-यांची दळणवळणाची सोय होणार आहे.शेताला जाणे अन येणे सोयीचे होणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यानी…

सामुदायिक मंगल परिणय सोहळा नियोजन समितीच्या अध्यक्ष पदी निलेश शिंदे

सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज – अजय भवार अध्यक्ष जनहित चारिटेबल ट्रस्ट वडगाव मावळ: मावळातच नव्हे तर महाराष्ट्र भर सामुदायिक मंगल परिणय सोहळे होणे ही काळाची गरज आहे. आज काल…

वडगावात शिवजयंती महोत्सव सोहळा

वडगाव मावळ :येथील राजे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दि.२५ ते २८ दरम्यान खेळ खेळूया पैठणीचा, महाराष्ट्राची लोकधारा पोवाडा, पुरस्कार वितरण व छत्रपती शिवरायांवर आधारित नाटक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

error: Content is protected !!