Category: सामाजिक बातम्या

विद्रोह विवेकी असावा: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

विद्रोह विवेकी असावा: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पिंपरी: “जातिनिष्ठ हा बुद्धिनिष्ठ असू शकत नाही म्हणून कोणताही विद्रोह विवेकी असावा!” असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.…

इंद्रायणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लोणावळा: लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे धरणांच्या पाणीसाठयात मोठी वाढ होत आहे.परिणामी लोणावळा धरणातून विरहित सांडव्यावरून अनियंत्रित स्वरूपात विसर्गा होण्याची शक्यता असल्याने इंद्रायणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या…

मावळात पावसाचा जोर वाढला

वडगाव मावळ: मावळ तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे.आंद्रा,पवना,इंद्रायणी नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे.तर आंद्रा,जाधववाडी,ठोकळवाडी,शिरोता,सोमवडी,वाडिवळे,पवनासह अन्य धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. आंदर मावळ,नाणे…

इंदोरीतून जाणाऱ्या महामार्गावर खड्डे

इंदोरी: इंदोरीतून जाणा-या तळेगाव चाकण महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करा अशी मागणी ऋतुराज काशिद यांनी केली आहे.तळेगाव चाकण रस्त्यावरील इंदोरी गावातील नॅशनल हायवे NH4 मध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन…

श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवा

पिंपरी:नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने ३१व्या श्रावणी काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक कवींनी ३१ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत आपल्या कविता पाठवाव्या, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राज…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना असा करा अर्ज

मुंबई : राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे नुकतेच…

अन्यथा लोकसंख्येचा विस्फोट होऊन अराजक माजेल: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी :१९४७ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आता ती १३५ कोटीचा आकडा कधीच ओलांडून गेली तरी सरकारला त्याबाबत अजिबात गांभीर्य नाही. या पार्श्‍वभूमीवर सुजाण नागरिकत्व ही काळाची गरज मानून…

आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे: अरूण देशपांडे

आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे: अरूण देशपांडे पुण्यात मी बदलून आल्यानंतर कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन सारख्या कार्यक्रमांना हजेरी लावत होतो. स्काऊट ग्राऊंड च्या सभागृहात मी मा. अरूण देशपांडे यांना पाहिले. शांत, सौम्य, स्मित…

ब्लॉक्स , सिमेंटकाँक्रीट खाली झाकली गेलेल्या झाडांचा श्वास मोकळा करा: टेलस ऑर्गनायझेशन आणि महा एनजीओ फेडरेशनेची मागणी

पुणे:ब्लॉक्स , सिमेंटकाँक्रीट खाली झाकली गेलेल्या झाडांचा श्वास मोकळा करा ,अशी मागणी टेलस ऑर्गनायझेशन आणि महा एनजीओ फेडरेशने केली आहे. टेलस ऑर्गनायझेशन आणि महा एनजीओ फेडरेशने एक सर्वेक्षण करून ब्लॉक्स…

गांधीनगर पुनर्वसन प्रकल्पासाठी स्थानिक तरुण सरसावले: गैरप्रकाराबद्दल घेतली एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

पिंपरी :”गांधीनगर येथील अशिक्षित, गरीब नागरिकांना खोटी माहिती देऊन, दिशाभूल करीत पैशांचे आमिष दाखवीत जबरदस्तीने संमती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. येथील स्थानिक सर्वच नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे राहणीमान उंचावेल…

error: Content is protected !!