Category: दुर्देवी घटना

मैत्रीदिनाच्या पूर्वीच त्याने आमची सोडली मैत्री

वडगाव मावळ :सगळं काही सांगून जाणारा आमचा जीवलग..मैत्रीदिनाच्या पूर्वेला..आम्हाला काहीच न सांगून गेला..तो कधीच परत न येण्यासाठी…आमची ही मैत्री अशीच अर्ध्या वर राहिली…मैत्रीदिनाच्या पूर्वीच त्याने आमची मैत्री सोडली…अशा भावना नाणे…

एका क्षणात होत्याच नव्हतं..माळीण-तळीयेची पुनरावृत्ती..इर्शाळवाडी वर दरड.. म ३० ते ३५ घरे मलब्याखाली… नागरिकांचा हबरडा.. मावळ कर धावले मदतीला..

एका क्षणात होत्याच नव्हतं..माळीण-तळीयेची पुनरावृत्ती..इर्शाळवाडी वर दरड.. म ३० ते ३५ घरे मलब्याखाली… नागरिकांचा हबरडा.. मावळ कर धावले मदतीला..पवनानगर:मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे…

समृद्धी महामार्गावरील अपघातात शिरूर मधील आई वडील व मुलीचा मृत्यू : मुलाला वकिलीचे शिक्षणासाठी गेले होते सोडवायला

शिरूर :हदय हेलावून टाकणारी घटना समृद्धी महामार्गावर घडली.मुलाला काळ्या कोटात कोर्टात मिरवताना पाहण्याचे स्वप्न घेऊन ते नागपुरला गेले पण परत आला तो त्यांचा मृतदेह. अत्यंत दु:खद, वेदनादायी अशी घटना.समृद्धी महामार्गावरील…

लोणावळ्यातील भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू दोन जण गंभीर

लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गाला लोणावळ्याजवळ ऑइल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागली.या अपघाताने वाहतूक कोंडी झाली, आगीच्या ज्वाळा दूर पर्यंत दिसल्या,मदत कार्याला वेग आला. तर माणुसकीचे दर्शन घडले.एका टँकरने चार जणांचा…

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर  घाटात टँकरला भीषण आग: काही जण दगावल्याची भीती

खंडाळा:पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर  खंडाळा घाटात एका टँकरला भीषण आग लागली आहे. या  आगीची झळ पुलाखालील गाड्यांनाही बसली असून आगीचे लोळ लांबूनही दिसत आहेत.ही घटना  कुणेगाव पुलाजवळ घडली आहे. पुलाखाली…

मावळवार्ताचे पत्रकार सुनिल चव्हाण यांचे अपघाती निधन

लोणावळा :मावळवार्ता बातमीपत्राचे मुख्य प्रतिनिधी, कॅमेरामन सुनिल शिवराम चव्हाण (वय ६१ ) यांचे रविवारी रात्री अपघाती निधन झाले. तळेगाव चाकण रस्त्याला माळवाडी जवळ एका अवजड वाहनाला दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या…

माजी उपसरपंच शैला अंकुश काटकर यांचे निधन

टाकवे बुद्रुक:  पारवडी येथील शैला अंकुश काटकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,सासू,सासरे,आई,वडील,भाऊ असा परिवार आहे. शैला काटकर यांनी साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषविले होते. शैला यांच्या निधनाने…

कान्हे रेल्वे स्थानक परिसरात डोक्यात दगड घालून खून

वडगाव मावळ: कान्हे गावची हद्दीत डोक्यात दगड मारून खूण केल्याची घटना घडली.  भागुजी बाबुराव काटकर वय ५४ रा. पारवडी ता. मावळ असे खूण झालेल्याचे नाव आहे.  वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…

नामदेव वारींगे यांचे अपघाती निधन

वडगाव मावळ:           मावळ भाजपा क्रिडा आघाडीचे अध्यक्ष,                      कै नामदेव वारिंगे यांचे दुःखद निधन त्यांचा अंत्यविधी १८ मे ला  सकाळी,आकरा (११)वाजता वैकुंठ स्मशानभूमि, वडगाव मावळ येथे होईल. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुले असा…

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या

तळेगाव दाभाडे: मावळ तालुका हादरून टाकणारी घटना,तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत घडली.भरदिवसा जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आवारे यांना उपचारासाठी तातडीने सोमाटणे…

error: Content is protected !!