तळेगाव दाभाडे:
मावळ तालुका हादरून टाकणारी घटना,तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत घडली.भरदिवसा जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आवारे यांना उपचारासाठी तातडीने सोमाटणे तील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आवारे यांच्या वर झालेल्या हल्ल्याची माहिती वाऱ्यासारखी तालुका भर पसरली.
आवारे कुटूबिंय,नातेवाईक आणि समर्थकांनी रूग्णालयात धाव घेतली. डाॅक्टारांनी आवारे यांना मृत झाल्याचे घोषित केले.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष