Category: दुर्देवी घटना

पाण्यात उतरण्याचा मोह जिवावर बेतला : दोन दिवसांपासून सुरू होती शोध मोहीम

तळेगाव दाभाडे :तो मित्रांसोबत स्टेशन येथील डी मार्टला खरेदीसाठी आला.जवळचा तलाव पाहून ते सर्व फिरायला तलावाकडे गेले.पाणी पाहून बोटीने फिरण्याचा मोह त्यांना आला.बोट क्लब बंद होता त्यामुळे नाराज होऊन बोटी…

लग्नाच्या दिवशीची नवरदेवाने स्वतःला संपवलं

तळेगाव दाभाडे:  लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. सूरज राजेंद्र रायकर (२८, रा. माळी नगर, तळेगाव) असे नवरदेवाचे.नाव आहे.त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीसांनी…

सुपरवायझरचा खून मावळातील दुर्दैवी घटना

तळेगाव दाभाडे:कंपनीत काम सांगत असल्याचा राग मनात ठरवून एका  कामगाराने अल्पवयीन मुलाच्या मदतीने सुपरवायझरचा खून केल्याची घटना मावळ तालुक्यात घडली.या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली असून कामगार विश्वात मोठी भीती…

मृत्यूला त्याच्या कष्टाची का नाही आली  कीव ?

मृत्यूला त्याच्या कष्टाची का नाही आली  कीव ?कामशेत येथे मध्यमवर्गीय परिस्थितीत जगणारे प्रामाणिक पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे नाशिक येथील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ मुख्य रस्त्यावर निधन झाले. एक व्यक्तीचा मृत्यू म्हणून…

पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे निधन

कामशेत:मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,पत्नी,मुले, पुतणे असा परिवार आहे.अनेक कामशेत परिसरात त्यांनी उत्तम पत्रकारिता केली.मावळ टाईम्स या न्यूज पोर्टलचे संपादक होते.राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,कृषी या विषयावर…

सुधीर आलम यांचे निधन

टाकवे बुद्रुक:कांब्रे ता.मावळ येथील सुधीर रामचंद्र आलम (वय.४५)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी, एक मुलगा, आई,वडील,बहिण,भाऊ,भावजय,पुतणे असा परिवार आहे.राजेश रामचंद्र आलम त्यांचे बंधू  होत.कै. सुधीर आलम हे डाहुली…

डॉ.अशोक सावळाराम निकम यांचे निधन

तळेगाव स्टेशन:मावळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील महामेरू डॉ. अशोक सावळाराम निकम (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २४ रोजी रात्री १०.३० वाजता दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा सोमवार दि. ०५/०२/२४…

आवाज न्यूजचे संपादक गोपाळ परदेशी यांचे निधन

तळेगाव दाभाडे :येथील माजी नगरसेवक गोपाळ दगडू परदेशी(वय ५४) यांचे रविवार (ता. २८)ला  हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.राजकारण,समाजकारण व पत्रकारिता यात ते सक्रीय…

थर्टी फर्स्टचं सेलेब्रेशन जीवावर बेतले

तळेगाव स्टेशन:थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा वराळे जवळ  इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मयूर भाटी असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी तळेगाव…

मेणबत्ती बनवणा-या कंपनीत भीषण स्फोट

पिंपरी:तळवडे येथे वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्तीच्या कंपनीमध्ये भीषण स्फोट होवून. यामध्ये ७ महिला कामागारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना आज शुक्रवारी (८ डिसेंबर) दुपारी पावणे…

error: Content is protected !!