टाकवे बुद्रुक:
  पारवडी येथील शैला अंकुश काटकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,सासू,सासरे,आई,वडील,भाऊ असा परिवार आहे. शैला काटकर यांनी साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषविले होते. शैला यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!