Category: अन्य बातम्या

राज्य पोल्ट्री योद्धा  संघटनेची  राज्यस्तरीय बैठक संपन्न

वडगाव  मावळ:महाराष्ट्  राज्य पोल्ट्री योद्धा  संघटनेची  राज्यस्तरीय  बैठक  नगर येथे नुकतीच संपन्न झाली. यासभेस  32जिल्ह्यातील  प्रतिनिधी उपस्थित होते.    ही सभा राज्याचे  अध्यक्ष  अनिल खामकर यांचे  अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस  संघटनेचे …

इंग्लंडला शिकलेल्या आर्याला तेथे नोकरीची मोठी संधी

कार्ला:मावळच्या वेहरगाव येथील कन्येने परदेशात गगन भरारी घेतली आहे.तिच्या या यशाचा मावळ करांना अभिमान आहे.आर्या जितेंद्र बोत्रे असे या मावळ कन्येचे नाव आहे.तिने युके इंग्लंडच्या मँचेस्टर युनिव्हर्सिटी मधून मास्टर्स ॲाफ…

मंदाबाई तुकाराम भोईरकर

मंदाबाई तुकाराम भोईरकरटाकवे बुद्रुक:भोयरे येथील मंदाबाई तुकाराम भोईरकर ( वय ५६) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे, जावई असा  परिवार  आहे.भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा अमोल भोईरकर त्यांच्या…

नेपाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजन लाखे
काठमांडू येथे १२ आणि १३ डिसेंबर रोजी आयोजन

नेपाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजन लाखेकाठमांडू येथे १२ आणि १३ डिसेंबर रोजी आयोजनपिंपरी :तिसरे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन दिनांक १२ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत नेपाळची राजधानी…

अरुण बोऱ्हाडे यांच्या ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ पुस्तकाला संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कार

अरुण बोऱ्हाडे यांच्या ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ पुस्तकाला संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कारपिंपरी :ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ या क्रांतिकारकांविषयीच्या पुस्तकाला हिंगोली येथील समृद्धी प्रकाशन संस्थेचा २०२३ साठीचा ‘संत…

निगडीत सूरमयी शाम

पिंपरी:निगडी तील स्वरा मुझिकल्स  प्रस्तुत” सूरमयी शाम”या हिंदी व मराठी  गाण्यांचा मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अँड.शोभा कदम यांची निर्मिती व संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात मराठी व हिंदी गाण्यांची मेजवानी…

अरुण बोऱ्हाडे यांच्या ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ पुस्तकाला संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कार

अरुण बोऱ्हाडे यांच्या ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ पुस्तकाला संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कारपिंपरी:ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ या क्रांतिकारकांविषयीच्या पुस्तकाला हिंगोली येथील समृद्धी प्रकाशन संस्थेचा २०२३ साठीचा ‘संत नामदेव…

बारकाबाई चिंधू वाळुंज यांचे निधन

शिवणे :शिवणे येथील बारकाबाई चिंधु वाळुंज यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्याच्या पश्चात पती,मुले ,मुली,सुना,जवाई, नातवंडं असा परिवार आहे.ज्येष्ठ कारभारी चिंधुदादा वाळुंज यांच्या पत्नी होत..कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.खंडू वाळुंज यांचे…

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘सहकार विघ्नहर्ता पुरस्काराने’ गौरव:सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

तळेगाव स्टेशन:येथील मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला ‘सहकार विघ्नहर्ता पुरस्काराने ‘सन्मानित करण्यात आले.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.आमदार अतुल…

संत साहित्याचे गाढे अभ्यासक हभप बबनबुवा भानुसघरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

संत साहित्याचे गाढे अभ्यासक हभप बबनबुवा भानुसघरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधनलोणावळा-मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील जेष्ठ वारकरी व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक हभप बबनबुवा विष्णू भानुसघरे यांचे सोमवारी सकाळी  हृदय विकाराच्या…

error: Content is protected !!