शिवणे :
शिवणे येथील बारकाबाई चिंधु वाळुंज यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्याच्या पश्चात पती,मुले ,मुली,सुना,जवाई, नातवंडं असा परिवार आहे.ज्येष्ठ कारभारी चिंधुदादा वाळुंज यांच्या पत्नी होत..कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.खंडू वाळुंज यांचे पुतणे तर गणपत वाळुंज, बारकु वाळुंज,कै.शिवाजी वाळुंज यांच्या त्या मातोश्री होत.माजी सरपंच राधिका वाळुंज त्यांच्या स्नुषा होत.