पिंपरी:
निगडी तील स्वरा मुझिकल्स  प्रस्तुत” सूरमयी शाम”या हिंदी व मराठी  गाण्यांचा मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अँड.शोभा कदम यांची निर्मिती व संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात मराठी व हिंदी गाण्यांची मेजवानी मिळणार आहे.
स्वरा मुझिकल्सचे  उत्कृष्ट व अनुभवी गायक गीते सादर करणार.गुरूवार ता. ३० रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत ग. दि.माडगूळकर येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, अशी विनंती कदम यांनी केली.

error: Content is protected !!