मंदाबाई तुकाराम भोईरकर
टाकवे बुद्रुक:
भोयरे येथील मंदाबाई तुकाराम भोईरकर ( वय ५६) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे, जावई असा  परिवार  आहे.भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा अमोल भोईरकर त्यांच्या सूनबाई तर भोयरे सोसायटीचे सचिव अमोल भोईरकर यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!