Author: रामदास वाडेकर

जिजाऊ ब्रिगेडच्या मावळ तालुका अध्यक्षपदी सिद्धी सावले

जिजाऊ ब्रिगेडच्या मावळ तालुका अध्यक्षपदी सिद्धी सावलेतळेगाव दाभाडे :मावळ तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षपदी सिद्धी सौरभ सावले यांची एकमताने निवड करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे व पुणे जिल्हाध्यक्ष…

कोयत्याने वार करणारा जेरबंद:पोलीसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव मावळ :कोयत्याने वार करणा-या आरोपीस वडगाव मावळ पोलीसांनी अटक केली आहे भांडणाचा राग मनात धरून आरोपीने कोयत्याने एकाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्या आरोपीस पोलीसांनी अटक…

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी बाळासाहेब विष्णू ढोरे व्हाईस चेअरमन पदी नितीन साळवे

वडगाव मावळ :मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी भाजप चे बाळासाहेब विष्णू ढोरे यांची बहुमताने तसेच व्हाईस चेअरमन पदी नितीन साळवे यांची बिनविरोध निवड झाली.वडगाव मावळ येथील सहाय्यक…

मावळात पायी वारकरी कृतज्ञता सोहळ संपन्न

वडगाव मावळ:पायी वारकरी कृतज्ञता सोहळा मावळ वारकरी सेवा समिति मित्र परिवाराच्या वतीने संपन्न झाला. आळंदी पंढरपूर पारी आणि कार्तिकी पायी वारी आळंदीचे निष्ठावान वारकरी यांचा सन्मान शाल श्रीफळ पुष्पहार सन्मान…

माजी उपसरपंच रोहिदास असवले यांच्या कडून मदतीचा हात

टाकवे बुद्रुक:आंदर मावळ भागातील पारिठेवाडी येथे  सालाबाद प्रमाणे दत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गावातील नागरिकांच्या वतीने होत असते यानिमित्ताने पंगतिच्या जेवणासाठी लागणारे सर्व साहित्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी टाकवे…

सांगिसे येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘बेस्ट स्टुडंट अवाॅर्ड’ देवून गौरव

सांगिसे येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘बेस्ट स्टुडंट अवाॅर्ड’ देवून गौरवकामशेत:सांगिसे, ता मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित माध्यमिक विद्यालय ,सांगिसे या शाळेतील विद्यार्थ्यांचा जर्मनी येथील डॉ…

जांभूळ रेल्वे भुयारी मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करा:अन्यथा आंदोलन करणार

वडगाव मावळ:मावळ तालुक्यातील वडगाव जांभूळ मार्गे असणारे जांभूळ रेल्वे गेट क्र. ४७ येथील भुयारी मार्गाचे काम गेल्या एक वर्षांपासून संथ गतीने चालू आहे. ते काम तात्काळ पुर्ण करत मार्ग वाहतुकीसाठी…

साई- वाऊंड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आकाश पिंगळे यांची बिनविरोध निवड

साई- वाऊंड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आकाश पिंगळे यांची बिनविरोध निवडटाकवे बुद्रुक:साई विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आकाश पिगंळे व व्हाईस चेअरमनपदी बंडू सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .बाळासाहेब मोकाशी…

रोहिदास नाना असवले आयोजित कोंडिवडे प्रिमियर लीग उत्साहात सुरू

टाकवे बुद्रुक:रोहिदास नाना असवले कोंडीवडे आयोजित कोंडिवडे प्रिमियर  लीग2२०२२ला उत्साहात सुरूवात करण्यात आली.आंदर मावळातील कोंडीवडे  क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाटन  टाकवे गावचे माजी उपसरपंच व टाकवे नाणे जिल्हा परिषद भाजपा गट…

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्नतळेगाव स्टेशन:पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ” ऋणानुबंध – २०२२”  माजी विद्यार्थी मेळावा आणि शैक्षणिक…

error: Content is protected !!