विद्यार्थीदशेपासून देशभक्तीचा संकल्प करा: नरेंद्र पेंडसे
२२ जूननिमित्त संकल्प अभिवादन फेरी संपन्न

विद्यार्थीदशेपासून देशभक्तीचा संकल्प करा: नरेंद्र पेंडसे२२ जूननिमित्त संकल्प अभिवादन फेरी संपन्नपिंपरी:“भावी आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी विद्यार्थिदशेपासून देशभक्तीचा संकल्प करा!” असे आवाहन समरसता गतिविधी जिल्हा सहसंयोजक नरेंद्र पेंडसे यांनी क्रांतितीर्थ…

अचूक अनुसंधान साधण्यातच खरा परमार्थ

नामस्मरणामध्ये “येईल तैसा बोल रामकृष्ण हरी” हे जरी खर असल तरी वस्तुस्थिती अशी आहे की सुरूवातीला पहिलं पाऊल म्हणून ठीक आहे.*पण पुढे तुम्हाला त्याची प्रगती करायला पाहिजे आणि ती प्रगती…

‘व्यथांची वादळे’चा लोकार्पण सोहळा संपन्न

व्यथांची वादळे’चा लोकार्पण सोहळा संपन्नपिंपरी:प्रा. उद्धव महाराज लिखित आणि संवेदना प्रकाशन निर्मित ‘व्यथांची वादळे’ या गझलसंग्रहाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाला. ८९व्या अखिल…

सटवाईवाडीत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जीव धोक्यात

टाकवे बुद्रुक:मावळ.तालुक्यांतील सटवाईवाडीत महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी माता  भगिनी तासन्तास विहीरीच्या काठावर बसून आहेत.पावसाने ओढ दिल्याने विहीरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. सटवाईवाडी  सह्याद्रीच्या पठारावर वसलेले गाव  आहे,देशाला…

सटवाईवाडीत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जीव धोक्यात

टाकवे बुद्रुक:मावळ.तालुक्यांतील सटवाईवाडीत महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी माता  भगिनी तासन्तास विहीरीच्या काठावर बसून आहेत.पावसाने ओढ दिल्याने विहीरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. सटवाईवाडी  सह्याद्रीच्या पठारावर वसलेले गाव  आहे,देशाला…

वन्यजीव रक्षक संस्था धावली मदतीला:वाचला सांबराचा जीव

वडगाव मावळ:विहीरीत पडलेल्या सांबराला वाचविण्यात वन्यजीव रक्षक संस्थेला यश मिळाले,त्याचे झाले असे की नवलाखऊब्रेगावाजवळ डोंगराच्या कडेला ठाकर वस्ती जवळ एका विहीरीत सांबर पडले होते. हे सांबर विहीरीत.पडल्याची माहीती वन्यजीव रक्षक…

नूतन  महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘जागतिक योग दिन’ साजरा

नूतन  महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘जागतिक योग दिन’ साजरातळेगाव स्टेशन:येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकी  ‘योग दिन  उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक प्रा.…

नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जागतिक योग दिन उत्साहात

तळेगाव स्टेशन:नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी…

कैवल्यधाम योग संस्थेत योग दिन साजरा

लोणावळा:लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेमध्ये “ ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस  उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिवसाची सुरुवात शंख नाद व शांती पाठाने करण्यात आली. तदनंतर कैवल्यधाम संस्थेचे सचिव व…

निराधार आजी-आजोबांसोबत शालेय विद्यार्थ्यांनी वृध्दाश्रमात साजरा केला योग दिन

निराधार आजी-आजोबांसोबत शालेय विद्यार्थ्यांनी वृध्दाश्रमात साजरा केला योग दिनटाकवे बुद्रुक:आदिवासी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी येथील सहारा वृध्दाश्रमात  निराधार आजी-आजोबांसमवेत आज  योग दिन साजरा केला. आंदर मावळातील कुसवली या आदिवासी गावात पुणे…

error: Content is protected !!