Category: सामाजिक बातम्या

राजेवाडीत स्वराज्य प्रतिष्ठानची शिवजयंती उत्साहात

राजेवाडीत स्वराज्य प्रतिष्ठानची शिवजयंती उत्साहातराजेवाडी :दिवडच्या राजेवाडीत स्वराज्य प्रतिष्ठानची  शिवजयंती उत्साहात संपन्न झाली.सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.भरत राजिवडेअध्यक्ष.रा.काॅ.पा.मावळ तालुका संस्कृतीक विभाग,गणेश राजिवडे सरपंच,शिवव्याख्याते  शिवभक्त विक्रांत शेळके,संतोष राजिवडे अध्यक्ष भा.ज.पा.दिव्यंग सेल…

पैसे नको रद्दी द्या

पिंपरी:देहूगाव येथील वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन  केंद्राला मदतीचा हात मिळावा यासाठी पैसे नको रद्दी द्या असे आवाहन उपक्रम प्रमुख किशोर अण्णासाहेब थोरात आणि आधार शैक्षणिक संस्था व रोटरी क्लब…

कवी शिवाजी चाळक ‘केशरमाती’ काव्य पुरस्काराने सन्मानित

कवी शिवाजी चाळक ‘केशरमाती’ काव्य पुरस्काराने सन्मानितपिंपरी :ज्येष्ठ कवी  शिवाजी चाळक यांना कविराज उद्घव कानडे यांच्या स्मरणार्थ पहिल्या ‘केशरमाती’ काव्य पुरस्काराने गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली येथे सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ…

ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू: आमदार अण्णा बनसोडे

ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू: आमदार अण्णा बनसोडेपिंपरी:“ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा समाजाला खूप उपयोग होतो. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू!” असे आश्वासन आमदार अण्णा…

वाचकांची तहान भागवण्यासाठी बांधलेले धरण म्हणजे ग्रंथालय:  श्याम भुर्के

वाचकांची तहान भागवण्यासाठी बांधलेले धरण म्हणजे ग्रंथालय:  श्याम भुर्केपिंपरी:“वाचकांची तहान भागवण्यासाठी बांधलेले धरण म्हणजे ग्रंथालय होय!” असे  उद्गार ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांनी मोरया गोसावी मंदिर पटांगण, देऊळमळा, चिंचवडगाव येथे …

कामगारांमधून उद्योजक निर्माण व्हावेत:  पुरुषोत्तम सदाफुले

कामगारांमधून उद्योजक निर्माण व्हावेत:  पुरुषोत्तम सदाफुलेपिंपरी:“घट्टे पडलेले हात पवित्र असतात. असे हात असलेल्या कामगारांमधून उद्योजक निर्माण व्हावेत!” अशी अपेक्षा महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी ऑटो क्लस्टर सभागृह…

भोयरे येथे आठवडे बाजाराचे उद्घाटन

भोयरे येथे आठवडे बाजाराचे उद्घाटनटाकवे बुद्रुक:कांदा घ्या..भाजी घ्या..कोथिंबीर घ्या.. ओ  दादा.. वांगी ,बटाटा, मेथी स्वस्तात लावली घ्या या आरोळीने आंदर मावळातील भोयरे गाव गजबजून गेले.निमित्त होते आठवडेबाजार सुरू करण्याचे. गावातच…

महाराष्ट्रात संस्कृती आणि समृद्धी रुजावी हेच यशवंतराव चव्हाण यांचे ध्येय: प्रा. डॉ. सदानंद मोरे

महाराष्ट्रात संस्कृती आणि समृद्धी रुजावी हेच यशवंतराव चव्हाण यांचे ध्येय: प्रा. डॉ. सदानंद मोरेपिंपरी:“महाराष्ट्रात संस्कृती आणि समृद्धी रुजावी हेच यशवंतराव चव्हाण यांचे ध्येय होते!” असे गौरवोद्गार प्रा. डॉ. सदानंद मोरे…

संस्कार प्रतिष्ठानचे आदिवासी पाड्यावर हळदी कुंक

पिंपरी:संस्कार प्रतिष्ठानचा हळदी-कुंकू समारंभ आदिवासी पाड्यावर उत्साहात संपन्न झाला.संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने दरवर्षी आदिवासी पाड्यावर,अंध अपंग, मुकबधीर,दिव्यांगाना विविध प्रकारची मदत केली जात असते.  हळदी-कुंकू समारंभाचे औचित्य…

राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून भारत विश्वगुरू होऊ शकतो: डॉ. संजय उपाध्ये

“राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून भारत विश्वगुरू होऊ शकतो: डॉ. संजय उपाध्येपिंपरी:“राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून भारत विश्वगुरू होऊ शकतो!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव…

error: Content is protected !!